• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 23, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मार्ग फाउंडेशन रक्तदान शिबिरात १५१ जणांचे रक्तदान

by Yes News Marathi
April 6, 2024
in इतर घडामोडी
0
मार्ग फाउंडेशन रक्तदान शिबिरात १५१ जणांचे रक्तदान
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

द. सोलापूर : मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्या साधून मार्ग फाउंडेशन व अतहर ब्लड बँक यांच्या संयुक्त विदयमाने जुळे सोलापूरातील व्हाईट हाऊस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्ग

फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष राठोड, अविनाश इंगळे, अमोल कांबळे, अहमद कोतवाल, समन्वयक आसिफ यताळ, मद्रेचे बाबासाहेब माने, सोमनाथ भडकुंबे, सिध्दार्थ कांबळे, फुलचंद चव्हाण, श्रध्दा गायकवाड, अजय चव्हाण, संतोष गायकवाड, संतोष पवार, डॉ. बाणेगावकर, मिडिया प्रमुख सुनिल जाधव, अनिल पवार यांच्यासह शाखाप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: bloodblood donation campMarg Foundation
Previous Post

प्रणिती शिंदे यांच्या मागणीची घेतली दखल, भीमा नदीकाठच्या गावांना 6 तास वीजपुरवठा

Next Post

भाजपा हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष : भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे

Next Post
भाजपा हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष : भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे

भाजपा हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष : भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group