• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने १५ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
August 1, 2021
in इतर घडामोडी
0
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने १५ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर भेट
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेला कोविड-१९ या आजारामध्ये रुग्णांची ऑक्सीजन पातळी कमी होते यामूळे ऑक्सीजनची गरज भासते. या अनुषंगाने तारस व स्वस्ती या संस्थेमार्फत क्रांती महिला संघ या संस्थेला आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहामध्ये एकूण १५ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर मशीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये ८ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर मशीन ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना देण्यात येणार आहे. त्यामुळे ऑक्सीजनचा रुग्णांना पुरेपूर उपयोग होणार आहे.

त्याचा उपयोग गोरगरीब जनतेसाठी व्हावा म्हणून क्रांती महिला संघ ही संस्था लोकअभियाना च्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. सदर कार्यक्रमामध्ये डॉ शितलकुमार जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी,पुर्नवसन तहसिलदार अभिजित जाधव, स्वस्ती संस्थेचे विभागीय अधिकारी श्रीराम, क्रांती महिला संघाचे अध्यक्ष काशीबाई जाधव,ए.आर.टी. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस जिल्हा सुपरवायझर कृष्णा सकट, MSACS चे अधिकारी नागेश गंजी, व कार्यक्रम व्यवस्थापक रेणुका जाधव, जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख व इतर संस्थेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

उद्यापासून डिजिटल व्यवहारांसाठी e-RUPI चा वापर

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन

ताज्या बातम्या

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026