• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुंबई-पुणे महामार्गावर 11 गाड्या एकमेकांवर चढल्या…

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2023
in मुख्य बातमी
0
मुंबई-पुणे महामार्गावर 11 गाड्या एकमेकांवर चढल्या…
0
SHARES
0
VIEWS

मुंबई -पुणे महामार्गावर अपघात सत्र बंद होण्याचं नावच घेत नाही. आजही पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल 11 वाहनांची धडक होऊन ती एकमेकांवर चढली आहेत. या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे. अद्यापपर्यंत सुदैवाने कोणतीही जीवितहाणी न झाल्याची माहिती समोर आली आहे. या विचित्र अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातानंतर वाहतूक ठप्प झाली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. या अपघातात 11 वाहनांचे नुकसान झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

गेल्या आठवड्यात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली होती. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. यानंतर या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मोठी योजना हाती घेण्यात आली आहे. सुमारे 160 कोटी रुपये खर्चून संपूर्ण महामार्गावर सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात येणार आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ITMS म्हणजेच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवण्यात येणार आहे. आता परिवहन विभाग, महामार्ग पोलीस आणि ‘एमएसआरडीसी’ने यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी लवकरच सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे.

Previous Post

मराठी अभिनेत्री रुपाली हिने सोशल मीडियावर तिचा सुंदर इथनिक पैठणी साडीचा लुक शेअर केला आहे

Next Post

माझं गाव,स्वच्छ गाव तिर्हे “घंटागाडी”चे लोकार्पण

Related Posts

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
Next Post
माझं गाव,स्वच्छ गाव तिर्हे “घंटागाडी”चे लोकार्पण

माझं गाव,स्वच्छ गाव तिर्हे "घंटागाडी"चे लोकार्पण

ताज्या बातम्या

पुण्यात चक्क शेतातून ४० टन ऊस चोरीला!

पुण्यात चक्क शेतातून ४० टन ऊस चोरीला!

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026