सोलापूर : महापालिकेच्या covid-19 चा १३ जुलै चा अहवाल प्राप्त झाला आहे. सोमवारी रात्री बारा वाजता संपलेल्या चोवीस तासांत शहरामधील १० जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे . कोरोनामुक्त होऊन ७ जण रुग्णालयातून घरी परतले आहेत. एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.










