• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा परिषदेचे 05 तर पंचायत समितीचे 12 अर्ज नामंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 22, 2026
in इतर घडामोडी
0
जिल्हा परिषदेचे 05 तर पंचायत समितीचे 12 अर्ज नामंजूर
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर तालुक्यात पंचायत समितीसाठी 255 व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 153 अर्ज मंजूर, छाननी पूर्ण

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद व 16 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले होते. जिल्हा परिषदेसाठी 158 अर्जापैकी 5 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 8 जागेसाठी 153 अर्ज वैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या 16 जागेसाठी 267 अर्ज दाखल झाले होते. या अर्जांपैकी 255 वैध ठरले असून 12 अर्ज नामंजूर ठरविण्यात आले आहेत. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन लंगुटे यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी पंढरपूर येथील तहसील कार्यालयात पूर्ण झाली.

जिल्हा परिषद भाळवणी गटातून 2 अर्ज नामंजूर ठरले असून 13 अर्ज वैध ठरले आहेत. तर टाकळी गटातून 2 अर्ज नामंजूर ठरले असून 25 अर्ज वैध ठरले आहेत. तसेच कासेगाव गटातून 1 अर्ज नामंजूर ठरला असून 23 अर्ज वैध ठरले आहेत. मात्र, करकंब 15, भोसे 13, रोपळे 19, वाखरी 26 सर्व अर्ज वैध ठरले आहेत. पंढरपूर पंचायत समिती गणात सुस्ते गणात 4 अर्ज नामंजूर ठरले आहेत. वाखरी गणातून 1, भाळवणी 2, पळशी 2, खर्डी 2, कासेगाव 1 असे 12 अर्ज नामंजूर झाले आहेत. तर ऊर्वरित गणातील सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले आहेत.

Previous Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला ७० व्या विशिष्ट रेल सेवा पुरस्कार २०२५ मध्ये कार्यक्षमता आणि ट्रॅक मशीन शील्ड मिळाले

Next Post

सिद्धेश्वर यात्रेतील एक भारदस्त आवाज मावळला…

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
सिद्धेश्वर यात्रेतील एक भारदस्त आवाज मावळला…

सिद्धेश्वर यात्रेतील एक भारदस्त आवाज मावळला…

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026