• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या आदर्श महिला पुरस्काराचे वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2020
in इतर घडामोडी
0
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या आदर्श महिला पुरस्काराचे वितरण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महिला या विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. संसाराबरोबर देश विकासात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. घरात अधिक मतभेद व वाद न करता समन्वय साधला तर स्त्री- पुरुष समानता खऱ्या अर्थाने प्रस्तापित होईल. महिलांनी संगणक साक्षरतेसह आधुनिक ज्ञानाची कास धरावी असे आवाहन महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष पुष्पा गुंगे यांनी केले.

            श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला. त्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी विचार मंचावर  माहेश्वरी प्रगती मडळचे महिला सदस्य दिपा फोफलिया, जेष्ठ महिला नागरिक माहेश्वरी धरणे, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्योती कासट आदी मान्यवर उपस्थित होते.

          गुंगे पुढे म्हणाल्या स्त्री-पुरुष समानता महत्वाची आहे. त्याचे संस्कार कुटुंबातच झाले पाहिजेत असे सांगत श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या कार्य गौरवास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

    कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिला आघाडीचे सदस्य सुजाता सक्करगी यांनी केले. सुत्रसंचालन माधुरी चव्हाण तर आभार अक्षता बच्चल यानी केले.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपा कुताते, पद्मा वेलापुरे, अंजली शिरसी, नर्मदा कनकी, प्राजक्ता जाजू, सारिका मदने, शुभांगी लचके, निशा केकडे, अनिता रेळेकर, सुवर्ण शहा, प्रतिक्षा शहा, अर्चना बंडगर, रेखा गायकवाड, पुष्पा हलकुड़े, धनश्री काटकर, सुप्रिया स्वामी, रेखा लकडे, स्नेह देशमुख आदीनी परिश्रम घेतले.

आदर्श महिला पुरस्काराचे मानकरी 

मीरा कटकधोंड (स्वंयपाकी), सुवर्णा लकडे (फोटो एडिटिंग), मीनाक्षी कोळी-मानवी (सेविका), सुलुबाई पुजारी (घरकाम), अनुपमा पाणसे (केअर टेकर)आदि पाच मान्यवर महिलांचा पुरस्काराने गौरविण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र , शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Previous Post

लोकमंगलने महिलांना जगण्याचे साधन आणि सन्मान मिळवून दिला – प्राची गोडबोले

Next Post

जागतिक महिला दिनानिमित्त ३०० हिरकण्या सायकलवर स्वार

Related Posts

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
Next Post
जागतिक महिला दिनानिमित्त ३०० हिरकण्या सायकलवर स्वार

जागतिक महिला दिनानिमित्त ३०० हिरकण्या सायकलवर स्वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026