• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोहोळ येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती साजरी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 31, 2020
in इतर घडामोडी
0
मोहोळ येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती साजरी
0
SHARES
1
VIEWS

मोहोळ/दादासाहेब गायकवाड : रविवार दि.३१ मे रोजी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने मोहोळ येथे जिल्हाध्यक्ष पैलवान अनंता नागणकेरी यांच्या ” लोकशाही ” या निवासस्थानी कणखर कर्मयोगिनी, दूरदर्शी नेतृत्व कौशल्य, उत्तम प्रशासक, रणरागिणी, प्रजापालक वीरांगना महाराणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, निवृत्त पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर हजारे, नायब तहसीलदार संजय राठोड यांच्या हस्ते मूर्तिपूजन करण्यात आले तर गुन्हे तपासणी शाखेचे पोहेकॉ शरद ढावरे, गणेश दळवी यांच्या हस्ते मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी धनगर समाजाचे जेष्ठ नेते रामचंद्र दाजी खांडेकर, झुंबर वाघमोडे, विक्रांत (आबा ) चेंडगे, रामेश्वर कोळेकर, सुनील शिंदे, माणिक (आण्णा ) आवारे, शाम (आण्णा ) नागणकेरी, पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष तात्या पाटील, पत्रकार बापूसाहेब काळे, सूरज शिंदे, अतीश नागकेरी, आशिष नागणकेरी, कामती बुद्रुकचे नेते तायप्पा गावडे, नामदेव नरुटे, अक्षत नरुटे आदी समाज बांधवांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स पाळून अभिवादन केले.

Previous Post

रुपालीताई चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त कामतीमध्ये कोविड योद्धांना मास्कचे वाटप

Next Post

यंदा रायगडावर साधेपणाने साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा – युवराज संभाजीराजे छत्रपती

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
यंदा रायगडावर साधेपणाने साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा – युवराज संभाजीराजे छत्रपती

यंदा रायगडावर साधेपणाने साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा – युवराज संभाजीराजे छत्रपती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026