• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संक्रांतीनिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा 

Yes News Marathi by Yes News Marathi
January 25, 2020
in इतर घडामोडी
0
संक्रांतीनिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा 
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : अंजनी इवेंट्स प्रस्तुत लोकमंगल फाउंडेशन आणि दि आर्ट ऑफ लिव्हिंग  यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मकर संक्रांतनिमित्त हळदी कुंकू आणि उखाणे स्पर्धा घेण्यात आली. याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
        हा कार्यक्रम विजापूर रोडवरील अंजनी मल्टीपर्पज  हॉल येथे पार पडला. यावेळी  लोकमंगल फाउंडेशनच्या  संचालिका अवंतीताई देशमुख, आर्ट ऑफ  लिव्हिंगच्या अंजु क्षीरसागर,नगरसेविका संगिता  जाधव, अश्विनी चव्हाण, राजश्री बिराजदार , मनिषा हूच्चे, जान्हवी माखीजा , शुभांगी भोसले यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी  महिलांसाठी विविध खेळ घेऊन  हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वाण म्हणून निसर्ग मित्र मनोज देवकर आणि जान्हवी माखीजा  यांच्याकडून तुळशीचे रोप देण्यात आले. याप्रसंगी  उमंगच्या माध्यमातून महिलांनी पतंग उडवून अनोखा उपक्रम सादर केला . लहान मुलांसाठी बोरन्हान  कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्येक महिलांचे पदपूजन करून त्यांना  हळदी कुंकू व  तिळगुळ देण्यात आला. कार्यक्रमामध्ये उखाणे स्पर्धा, संक्रातीच्या थीमवर रॅपवॉक करून महिलांनी विविध गुणदर्शन सादर करून विविध बक्षिसे मिळविली. प्रथम पारितोषिकासाठी  पैठणी बक्षीस देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता , सरस्वती हिबारे, ऐश्वर्या हिबारे, दीपाली नंदुरकर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला axon रिऍलिटी, Badabusiness.com, साईश्वरी ब्युटी पार्लर, शीतल आर्ट ज्वेलरी, सिद्ध डिजिटल यांचे प्रयोजन लाभले.

Previous Post

पंढरपूर विकासाच्या गतीसाठी व्यापक बैठक घेणार : पालकमंत्री

Next Post

लोभा मास्तर चाळ येथे विकासकामांचा शुभारंभ

Related Posts

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सोलापूरच्या वैद्यकीय संघटनांच्या मागण्यांचा आढावा!
इतर घडामोडी

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सोलापूरच्या वैद्यकीय संघटनांच्या मागण्यांचा आढावा!

November 7, 2026
सोलापूरच्या ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टी उद्या पंढरपुरात!
इतर घडामोडी

सोलापूरच्या ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टी उद्या पंढरपुरात!

November 7, 2026
सोलापुरात ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशीनवर बंदी!
इतर घडामोडी

सोलापुरात ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशीनवर बंदी!

November 7, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

November 6, 2026
रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे
इतर घडामोडी

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
Next Post
लोभा मास्तर चाळ येथे विकासकामांचा शुभारंभ

लोभा मास्तर चाळ येथे विकासकामांचा शुभारंभ

ताज्या बातम्या

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 7, 2026
शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

November 7, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १० अत्याधुनिक ‘फायर रिस्पॉन्स बाईक्स’ दाखल; महापौर विनायक कोंड्याल व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १० अत्याधुनिक ‘फायर रिस्पॉन्स बाईक्स’ दाखल; महापौर विनायक कोंड्याल व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

November 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026