• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेतकरी मदतीसाठी १४,००० कोटी द्या!

admin by admin
December 24, 2019
in इतर घडामोडी
0
शेतकरी मदतीसाठी १४,००० कोटी द्या!
0
SHARES
2
VIEWS

– राज्य सरकारचे केंद्राकडे साकडे
– जीएसटी परिषदेच्या बैठकीत अर्थमंत्री जयंत पाटील यांची मागणी
नवी दिल्ली : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी १४ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी राज्य सरकारच्यावतीने अर्थमंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी केंद्राकडे केली. पाटील हे वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीला हजर होते. याप्रसंगी त्यांनी ही मागणी केली. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ट्वीटरवर नमूद केले, की आज दिल्लीत जीएसटी परिषदेला हजर होतो. केंद्र सरकारने राज्यातील नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदतीच्या दृष्टीकोनातून तातडीने १४ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा. तसेच, राज्यातील जीएसटी भरणार्‍या करदात्यांसाठी यावेळी अनेक सूचनाही मांडल्यात, असेही त्यांनी नमूद केले.
नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचा उल्लेख जयंत पाटील यांनी केला असला तरी, नेमक्या कोणत्या नुकसानीसाठी त्यांनी ही मदत मागितली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा व सांगली या तीन जिल्ह्यांत जुलै-ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले होते. त्यात २९ जणांचा बळी गेला होता. तसेच, शेतीपिकांचीही मोठी हानी झाली होती. तसेच, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आलेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठी पीकहानी झाली होती. या नुकसानीकडे पाटील यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले असावे, असे सांगण्यात आले. नोव्हेंबर २०१९च्या तिमाहीचे केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचा तब्बल १५ हजार ५५८ कोटी रुपयांचा जीएसटी परतावा बाकी असून, या पैशाची मागणीही पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे केली. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्राला पत्र लिहून हा पैसा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्राने जीएसटी परताव्याची काही रक्कम राज्याला पाठवली होती.

Previous Post

उद्धव ठाकरेंकडून केवळ खुर्ची वाचवण्याची कवायत : फडणवीस

Next Post

गोलंदाजांच्या जोरावर भारताची विंडीजवर मात, मालिकेतही १-१ ने बरोबरी

Related Posts

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
इतर घडामोडी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर
इतर घडामोडी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026
सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..
इतर घडामोडी

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..
इतर घडामोडी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
इतर घडामोडी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026
Next Post
गोलंदाजांच्या जोरावर भारताची विंडीजवर मात, मालिकेतही १-१ ने बरोबरी

गोलंदाजांच्या जोरावर भारताची विंडीजवर मात, मालिकेतही १-१ ने बरोबरी

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026