वाढदिवससाजरा न करता गोरगरिबांना दिले दोन वेळचे जेवण

0
1096

सोलापूर : संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव व तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार मनोज उमदी यांचा वाढदिवससाजरा न करता सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गोरगरिबांना दोन वेळचे जेवण देण्यात आले आहे. यावेळी उपस्थित रोहन जाधव, अक्षय जाधव, वैभव काटकर, आकाश उमदी, सोहेल मुल्ला, रोहित हंचाटे, वैभव वैरागकर, अभि हत्तुरे, प्रफुल्ल बनसोडे व रोहन भाऊ जाधव मित्र परिवार व टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पदाधिकारी

Best Software Company In Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here