सोलापूर : स्व. शंकरराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितेचे माजी सदस्य तसेच मराठा महासंघाचे संस्थापक सदस्य वसंतराव पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.