• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमंगलने महिलांना जगण्याचे साधन आणि सन्मान मिळवून दिला – प्राची गोडबोले

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2020
in मुख्य बातमी
0
लोकमंगलने महिलांना जगण्याचे साधन आणि सन्मान मिळवून दिला – प्राची गोडबोले
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : परमेश्‍वराने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट ही निरुपयोगी नाही. प्रत्येकाला  खास करुन महिलांना वेगवेगळ्या हेतूने परमेश्वराने जन्माला घातले आहे.  महिलांकडे अनेक कलागुण आहेत. आज इतक्या  महिलांना मोठ्या  संख्येत एकत्रित आणणे,  त्यांना व्यासपीठ,  बाजारपेठदेखील मिळवून देणे हे  काम लोकमंगल फाउंडेशनच करू शकते. लोकमंगल समूहाने खर्‍याअर्थाने महिलांना जगण्याचे साधन आणि सन्मान मिळवून दिला आहे, असे प्रतिपादन सिने अभिनेत्री प्राची गोडबोले यांनी केले. 
         लोकमंगल  फाउंडेशन आणि लोकमंगल सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने गोविंदश्री मंगल कार्यालयात महिला दिनानिमित्ताने आयोजित महिला बचत गट प्रदर्शन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.  प्रास्ताविकात मीरा शेंडगे यांनी लोकमंगल समूहाचे कार्य आणि पुरस्कार देण्याचा हेतू स्पष्ट केला. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच महिलांचा साडी आणि चोळीचा आहेर देऊन प्राची गोडबोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये  अक्कलकुवा येथील पं.स.सभापती रुषा  रामसिंग वळवी, सक्षम दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालिका  मंजुश्री गोविंद कुलकर्णी, एकल महिला किसान संघटनेच्या संयोजक कविता विजयराव ढोबळे,  संगणकतज्ज्ञ अंकिता अशोक नगरकर  आणि सोलापुरातील पहिल्या रिक्षा चालक महिला शोभा रामचंद्र घंटे यांचा समावेश होता.

  पुढे बोलताना प्राची गोडबोले  म्हणाल्या की,  विविध क्षेत्रातील  काम करणाऱ्या महिलांना शोधून काढणे म्हणजे नेमके हिरे शोधून काढण्याचे काम आहे. हे काम लोकमंगलने  केले आहे. या पुरस्कार प्राप्त महिलांचा सन्मान करताना मला माझाच सन्मान झाला आहे , असे वाटते. त्यामुळे लोकमंगल समूहाला सर्व मंगल समूह म्हटले पाहिजे. लोकमंगलचा हा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे असेही गोडबोले म्हणाल्या.  यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांनीही आपले मनोगत व्यक्त करून लोकमंगल समूहाचे आभार मानले.  या कार्यक्रमाला लोकमंगलच्या संचालिका रेणुका महागावकर, सीमा किणीकर,  अनिता शेळके, नगरसेविका  राजश्री चव्हाण, पुष्पांजली काटीकर, अंबिका पाटील,  अनिता जगदाळे,  वरलक्ष्मी पुरुड,  अलका देवाडकर, शुभांगी भोसले,  पुरस्कार समिती सदस्य मीरा शेंडगे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.   सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.

Previous Post

नारायण राणे हे भाजपाचे बकरे : गुलाबराव पाटील

Next Post

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या आदर्श महिला पुरस्काराचे वितरण

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या आदर्श महिला पुरस्काराचे वितरण

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या आदर्श महिला पुरस्काराचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026