• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

री-क्रिएशन किंग सिद्धार्थ स्लथिया ‘बेमाईने” गाण्यासकट लोकांचे मन जिंकायला आला आहे 

Yes News Marathi by Yes News Marathi
July 23, 2020
in इतर घडामोडी
0
री-क्रिएशन किंग सिद्धार्थ स्लथिया ‘बेमाईने” गाण्यासकट लोकांचे मन जिंकायला आला आहे 
0
SHARES
1
VIEWS

सिद्धार्थ स्लथियाला बॉलिवूडमधील रीमिक्सच्या ट्रेंडचा किंग म्हणून ओळखले जातात आणि आता तो नव्या गाण्यासकट आला आहे ज्याचे नाव “बेमायने”. ह्या गाण्याला सिद्धार्थने कंपोज केले असून ते सिंक रेकॉर्ड्सने सादर केले आहे. आम्हास सर्वांना माहित आहे की सिद्धार्थ रिक्रीएशन किंग म्हणून ओळखतो पण सिद्धार्थ ने पहिल्यांदा स्वतःचे गाणे सादर केले आहे ज्याचे लेख आणि गायन त्यांनीच केले आहे. 

सिद्धार्थ यांच्या गाण्यांच्या रचनेवर ते बोलत असताना ते म्हणाले, ” मी ह्या गाण्याचा मुखडा २०११ मध्ये तैयार केला होता जेव्हा मी माझ्या आयुष्यात कठीण परिस्थितीतून जात होतो. तेव्हा गाण्याच्ये लिरिक्स वेगळे होते आणि गाण्याचे नाव “तुम बिन” ठेवले होते. मी या रचनाबद्दल पूर्णपणे विसरलो होतो परंतु काही महिन्यांपूर्वी मी माझ्या जुन्या फाइल्समधून जात होतो आणि मला ही रचना माझ्या एका रेकॉर्डिंगमध्ये सापडली, म्हणून मी त्यावर बसून अंत्राची रचना करुन गाणे पूर्ण करण्याचे ठरविले. मी गाण्याची रचना पूर्ण केल्यावर हे गीत पुन्हा लिहिण्यासाठी मी ते सावेरीला पाठविले आणि ती “बेमाये” हा शब्द घेऊन आली आणि संपूर्ण गाणे अशाच प्रकारे तयार झाले. ”

 कार्यक्षेत्रात सिद्धार्थने एका गाण्यामध्ये सुशांत सिंघ राजपूतला श्रद्धांजली दिली. सिद्धार्थला आपल्या चाहत्यांकडून युट्यूब वर खूप प्रेम मिळाले आहे. आणि त्यांना सोशिअल मीडिया हिरो म्हणून २०१६ मध्ये नावाजले होते. १ मिलियनहुन अधिक फॉलोवर्ससह तो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे.

Previous Post

आयुक्तांनी सोडवला भैय्या चौकातील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचा आणि रेल्वे पुलाचा प्रश्न

Next Post

राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद महाराष्ट्र प्रदेश सल्लागार पदी सुधाकर इंगळे महाराज यांची नियुक्ती

Related Posts

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन
इतर घडामोडी

नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

September 9, 2026
एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!
इतर घडामोडी

एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!

September 9, 2026
साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश
इतर घडामोडी

साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश

September 9, 2026
पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..

September 9, 2026
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
Next Post
राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद महाराष्ट्र प्रदेश सल्लागार पदी सुधाकर इंगळे महाराज यांची नियुक्ती

राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद महाराष्ट्र प्रदेश सल्लागार पदी सुधाकर इंगळे महाराज यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

September 9, 2026
भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

September 9, 2026
सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026