• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रक्तदात्यांचे शहर म्हणून सोलापूरची ओळख व्हावी : आ. सुभाष देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
October 1, 2020
in इतर घडामोडी
0
रक्तदात्यांचे शहर म्हणून सोलापूरची ओळख व्हावी : आ. सुभाष देशमुख
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर (प्रतिनिधी) : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. तरूणांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. सर्व लोकांनाही यासाठी प्रोत्साहित करावे. रक्तदात्यांचे शहर म्हणून सोलापूरची ओळख व्हावी, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
1 ऑक्टोंबर रक्तदान दिनानिमित्त लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने विकास नगर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते. या शिबिरास रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 70 बाटल्या रक्त संकलन झाले. यावेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, युवा नेते मनिष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. देशमुख म्हणाले की, रक्तदान जसे गरजू रुग्णाला जीवनदान देते, तसे ते रक्तदात्याचे आरोग्यही राखत असते. जाती धर्माच्या भिंती ओलांडून नकळत दुसर्‍याबरोबर जुळणारे हे नाते मनाला खूप सुखावते. आज रक्ताची गरज ही दिवसेंदिवस वाढतेच आहे. यासाठी अधिकाधिक निरोगी व्यक्तींनी रक्तदानासाठी पुढे येणे आवश्यक आहे. खास करून तरूणांनी यात पुढाकार घेतला पाहिजे. यावेळी श्रीनिवास पुरुड, बाळू गोणे, संतोष भोसले, महेश देवकर, प्रथमेश कोरे, डॉ. शिवराज सरतापे, अक्षय अंजीखाने, जिलानी सगरी, सिद्धलिंग मसुती आदी उपस्थित होते. याशिबिरासाठी सिव्हील हॉस्पिटलच्या स्टाफचे सहकार्य लाभले.

Previous Post

या संस्थेने वाटले सोलापूर महापालिकेत 5000 मास्क

Next Post

वैयक्तिक जीवनात लॉकडाउनचा माझ्यावर बर्‍याच मार्गांनी परिणाम झाला – सीरत कपूर

Related Posts

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!
इतर घडामोडी

देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!

September 24, 2026
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट
इतर घडामोडी

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इतर घडामोडी

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
Next Post
वैयक्तिक जीवनात लॉकडाउनचा माझ्यावर बर्‍याच मार्गांनी परिणाम झाला – सीरत कपूर

वैयक्तिक जीवनात लॉकडाउनचा माझ्यावर बर्‍याच मार्गांनी परिणाम झाला - सीरत कपूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026