• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोडनिंबच्या महाडिक महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
February 12, 2020
in इतर घडामोडी
0
मोडनिंबच्या महाडिक महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
0
SHARES
1
VIEWS

मोडनिंब : मा.ह.महाडिक महाविद्यालयाच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असून यापुढील काळातही कसल्याही प्रकारची मदत लागल्यास आपण ती करु ” असे आश्वासन माढा तालुक्याचे आ.बबनदादा शिंदे यांनी दिली. मोडनिंब मधील मा.ह.महाडिक महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजात केलेल्या ‘ माजि विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार विनायकराव पाटील होते.याप्रसंगी माजी आमदार धनाजी साठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आ.शिंदे पुढे म्हणाले की ‘ कायम विनाअनुदानित या तत्वावर सुरु केलेल्या या महाविद्यालयातील प्राध्यापकांना वेतन मिळण्याकरता अडचण निर्माण होत होती त्यामुळे शरद पवार साहेबांच्या सहकार्याने व आपण हा कायम विनाआनुदानित ‘ कायम ‘ हा शब्द काढून वेतन मिळण्यासाठीचा मार्ग सुकर केला असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना मा.साठे म्हणाले की ‘ ग्रामीण भागातील तील विद्यार्थ्यांचे या महाविद्यालयामुळे उच्च शिक्षणाची सोय झाली असून मी , विनायक बापू व आ.शिंदे या तिघांच्या प्रयत्नामुळे कै.महाडिक तात्यांचे महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण केले असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात उमाबाईसाहेब पटवर्धन व महाडिक तात्यांच्या प्रतिमापूजनाने झाली. संस्थेचे अध्यक्ष मनोहर डोंगरे सचिव शिवाजी पाटील संचालक राजेश पाटील जंबूलाल दोभाडा मिलिंद दाते प्रमुख वक्ते प्रा .तुकाराम मस्के सरपंच दत्तात्रय सुर्वे मा.सरपंच चांगदेव वरवडे राष्ट्रवादीचे संतोष पाटील दूध संघाचे शंभू मोरे आदि मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी १९९३ पासूनचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब शिंदे ,एस.टी.पाटील सुहास पाटील ,गायकवाड , पोपट भांगे , क्रिडा विभागाचे देशमुख आदिनी परीश्रम घेतले.

Previous Post

आष्टी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद

Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता पाच दिवसांचा

Related Posts

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
Next Post
सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता पाच दिवसांचा

सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता पाच दिवसांचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026