• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मदतीचा ‘मुळेगांव पॅटर्न’………..

Yes News Marathi by Yes News Marathi
April 25, 2020
in इतर घडामोडी
0
मदतीचा ‘मुळेगांव पॅटर्न’………..
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव हे सोलापूर जिल्ह्यातील 2000 हजार लोकसंख्या असणारे गाव या गावाने सरकारने रेशन कार्डावर धान्य दिले त्याबाबत या गावांतील सर्व गावकर्‍यांनी सर्वांना बरोबर घेत योजना आखली. रेशनच्या मीळणाऱ्या धान्यातुन काही वाटा गरजुनां देण्यासाठी ग्रामपंचायतींत जमा केला. आता महिनाभर पुरेल इतके धान्य सर्वांकडे झाले.आपल्या वाट्याचे दुसर्‍यालाही देणे तेही स्वतः तशाच परिस्थितीत असताना, हेच खरे दान व हीच खरी मदत…

तसेच, लॉक डाऊन च्या कठिन परीक्षेच्या सुरवातीच्या काळापासून गोर गरिबांना मदत करण्याच्या उद्देशाने गावातील काही तरुण झपाटले होते. त्यांना काही तरी समाजाचे देणे आहे या भावनेने काम करायचे होते. शिवराज जाधव यांचा मार्केटयार्ड मध्ये भाजी व्यापार आहे, त्यांनी गरीबांना मोफत भाजी च्या स्वरुपात मदत द्यायला सुरु केली. ते रोज एक रिक्षा ट्रॉली भरून भाजी देत आहेत.

या सर्व कामांत सरपंच ब्रम्हनाथ पाटील, शिवराज जाधव, ग्रा. पं. सदस्य किसन नागटिळक, ग्रामसेवक नागसेन कांबळे, नीलकंठ पाटील, बालाजी जाधव, अशोक काकडे, विष्णु केत, बाळासाहेब बनसोडे, भारत कोळेकर व सर्व तरूण व मार्गदर्शक यांनी त्यांच्या विचारांनी सहभाग नोंदविला आहे.

Previous Post

अन्नधान्य वाटपात विलंब करणाऱ्या राज्यांवर केंद्र सरकार नाराज!

Next Post

Solapur | सिव्हिलमध्ये ४ मुलं आणि 33 वयस्कर लोकांवर सुरू आहे कोरोनाचा उपचार…

Related Posts

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!
इतर घडामोडी

देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!

September 24, 2026
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट
इतर घडामोडी

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इतर घडामोडी

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
Next Post
नवे पालकमंत्री दत्ता भरणे उद्या सोलापूरला येणार

Solapur | सिव्हिलमध्ये ४ मुलं आणि 33 वयस्कर लोकांवर सुरू आहे कोरोनाचा उपचार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026