• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्र्यांचे भरगच्च कार्यक्रम: देवदर्शन ,DPC बैठक शिवभोजन योजना उद्घाटन अन् सत्कार समारंभ..

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2020
in मुख्य बातमी
0
पालकमंत्र्यांचे भरगच्च कार्यक्रम: देवदर्शन ,DPC बैठक शिवभोजन योजना उद्घाटन अन् सत्कार समारंभ..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे शनिवारी पहाटे चार वाजता पंढरपुरात येणार आहेत त्यानंतर साडेआठ वाजता चे विठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन घेणार असून साडेदहा वाजता सोलापुरात पोहोचणार आहेत. शनिवारी दुपारी दुपारी एक ते साडे सात या वेळेत जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने रामलाल चौकातील कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर वडाळा येथे तीन तास उपस्थित राहून रात्री साडेदहा वाजता पुन्हा ते सोलापूर देणार आहेत रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड याठिकाणी ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. साडेदहा वाजता सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन अकरा वाजता जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात शिवभोजन योजनेचे ते उद्घाटन करतील. पुन्हा भारत जाधव यांच्या सुभद्रा मंगल कार्यालयात सत्कारासाठी उपस्थित राहणार आहेत तर दोन वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि चार वाजता घरकुल निर्माण समिती बैठक अशा दोन बैठका ते घेणार आहेत. साडेपाच वाजता पत्रकार परिषद घेऊन सहा वाजता ते अक्कलकोटला देवदर्शनाला जाणार आहे . रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होणार आहे.

Previous Post

चिमुकल्या कडून ‘आपलं घर’ला सात क्विंटलचे धान्य

Next Post

पंढरपुरातील चौफाळा येथे हार, पुजेचे साहित्य विक्रेत्यांना बंदी

Related Posts

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!
मुख्य बातमी

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

June 18, 2026
वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
Next Post
पंढरपुरातील चौफाळा येथे हार, पुजेचे साहित्य विक्रेत्यांना बंदी

पंढरपुरातील चौफाळा येथे हार, पुजेचे साहित्य विक्रेत्यांना बंदी

ताज्या बातम्या

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

June 18, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026