• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देणार – जिल्हा प्रशासन

Yes News Marathi by Yes News Marathi
April 2, 2020
in इतर घडामोडी
0
ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देणार – जिल्हा प्रशासन
0
SHARES
0
VIEWS

 सोलपूर दि. 2 :  संचारबंदीच्या कालावधीत ज्येष्ठ, अपंग आणि एकटे राहणा-या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश जारी केले.

           यासाठी शासनाच्या विविध शाळांतील मुख्याध्यापकांची सोलापूर शहर  आणि जिल्ह्यात विभागवार नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे (9637828341) यांची समन्वय अधिकारी तर जिल्हा परिषदेचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर (8668901909) यांची सहायक समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

          याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष स्थापन करण्यात आला असून 0217-2734950 असा या कक्षाचा क्रमांक आहे. सकाळी 09:00 ते रात्री 09:00 या काळात कक्षात नियुक्त कर्मचारी पुढीलप्रमाणे आहेत. तारीख, कर्मचारी या क्रमानुसार :- 03 एप्रिल 2020, राहूल काटकर, (9960217184), कुलदिप इभाते, (8329272083), शिवकुमार दरेकर, (9730761933),  04/04/2020,  दत्ता मस्के, (8007227337), नागेंद्र जाधव, (9767988300), चिदानंद हिरेमठ, (9527570463), 5/4/2020 संजय साळुंखे, (9834312045), विलास राठोड, (8850221190), बाशा शेख, सह शिक्षक (9158258820),  6/04/2020 अशोक अंबेवाले,  (9028034243), मल्लिकार्जून मळगे, (7588020438), पराग चाबुकस्वार,  (9834761569),  7/04/2020 उदय शेलार, (7720080099), मुज्जमील शेख, (8421707867), निजगुणय्या हिरेमठ, (9420357855),  08/04/2020– बसवराज भंडारकवठे, (8888074082), विकास राठोड, (7020841676), गोपीनाथ कुंभार, (9764953710), 09/04/2020– राहूल काटकर, (9960217184),  कुलदिप इभाते, (8329272083),  शिवकुमार दरेकर, (9730761933),  10/04/2020– दत्ता मस्के,  (8007227337), नागेंद्र जाधव, (9767988300), चिदानंद हिरेमठ, (9527570463), 11/04/2020 – संजय साळुंखे, (9834312045), विलास राठोड, (8850221190), बाशा शेख, (9158258820), 12/04/2020 -अशोक अंबेवाले, (9028034243), मल्लिकार्जून मळगे, (7588020438), पराग चाबुकस्वार, (9834761569),  13/04/2020 – उदय शेलार, (7720080099), मुज्जमील शेख, (8421707867), निजगुणय्या हिरेमठ, (9420357855), 14/04/2020 – उमेश पुजारी,  (9011557268),  गणेश पवार, (9763841038)   आणि प्रभाकर इंगळे, 9923558519).

Previous Post

सेवानिवृत्त मंडलाधिकारी गोवर्धन यांनी एक महिन्याची पेन्शन दिली पंतप्रधान निधीला…

Next Post

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेसाठी संपूर्ण राज्यात २३३२ टीम – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Related Posts

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
Next Post
करोनाची अ,ब,क,ड साखळी समजून घेणे गरजेची

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेसाठी संपूर्ण राज्यात २३३२ टीम - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

June 17, 2026
उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

June 17, 2026
बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

June 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026