• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोटपा कायद्यानुसार केलेल्या कारवाईबद्दल मनोज पाटील यांना प्रशंसापत्र

admin by admin
December 3, 2019
in इतर घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – भारत सरकारच्या सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन ) कायदा 2003 (COTPA ACT) नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणेस मनाई, सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ उत्पादनाचे जाहिरावर प्रतिबंध, 18 वर्षावरील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विकण्यास प्रतिबंध, शैक्षणिक संस्थेच्या 100 मिटर त्रिजेच्या परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विकण्यास प्रतिबंध, तंबाखुजन्य पदार्थाच्या पॅकेच्या वेस्टनावर 85 टक्के भागात चित्रमय रेखाटनासह वैधानिक इशारा असणे वगैरे कलमा नुसार अंमलबजावणी करणे बाबत  सूचीत केले आहे. 

भारत सरकारच्या आदेशा प्रमाणे सोलापूर ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेच्या हद्दीत कार्यरत असलेल्या सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आपआपले पोलीस ठाणेच्या हद्दीत वरील कायदयाच्या कलमा प्रमाणे जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत मा.पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी आदेशीत केले होते. 

त्या प्रमाणे सोलापूर ग्रामीण जिल्हयात सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन ) कायदा 2003 (COTPA ACT) ची अंमल बजावणी करून आॅक्टोबर 2019 अखेर एकूण 5847 केसेस् करून 1 कोटी 16 लाख 9 हजार 400 इतके रूपये दंड वसुल करण्यात आला आहे. 

सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन ) कायदा 2003 (COTPA ACT) अन्वये केलेल्या कारवाई मध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात अव्वल क्रमांक आल्याने संबंध हेल्थ फौंडेशन यांचेकडुन मा.पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांना प्रशंसापत्र मिळाले आहे.

सदर कारवाई बाबत  मा.पेालीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Previous Post

Some greek news!

Next Post

ध्यानसाधनेने मनाची एकाग्रता वाढते / प्रशिक्षक आशिष कलवार

Related Posts

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन
इतर घडामोडी

नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

September 9, 2026
एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!
इतर घडामोडी

एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!

September 9, 2026
साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश
इतर घडामोडी

साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश

September 9, 2026
पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..

September 9, 2026
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
Next Post

ध्यानसाधनेने मनाची एकाग्रता वाढते / प्रशिक्षक आशिष कलवार

ताज्या बातम्या

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

September 9, 2026
भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

September 9, 2026
सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026