• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जगाच्या अतोनात नुकसानाला फक्त चीन जबाबदार : ट्रम्प

Yes News Marathi by Yes News Marathi
July 6, 2020
in मुख्य बातमी
0
जगाच्या अतोनात नुकसानाला फक्त चीन जबाबदार : ट्रम्प

President Donald Trump speaks during a Cabinet Meeting in the East Room of the White House, Tuesday, May 19, 2020, in Washington. (AP Photo/Evan Vucci)

0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : अमेरिकेसह जगाच्या अतोनात नुकसानाला चीन जबाबदार आहे असं वक्तव्य आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. याचं कारण अर्थातच करोना आहे. करोनामुळे अनेक देशांची आर्थिक घडी आणि गणित विस्कटलं आहे. चायना व्हायरस असं नाव डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरसला दिलंय. याआधीही त्यांनी चीनवर या व्हायरसवरुन आरोप केले आहेत. आता तर अमेरिकेसह जगात जे काही नुकसान होतंय त्याला चीन जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात की अमेरिकेसह जगभरात जे काही अतोनात नुकसान होतंय त्याला चीन जबाबदार आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ लागला होता तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातील ते गांभीर्याने घेतलं नाही. तसंच त्यांनी या व्हायरसला वुहान व्हायरस, चायना व्हायरस अशीही नावं दिली. मात्र सध्याच्या घडीला करोनाच्या सगळ्यात जास्त केसेस या अमेरिकेत आहेत. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन १ लाख ३० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. करोना अमेरिकेत नियंत्रणात आहे अशी घोषणा ट्रम्प यांनी केली होती. मात्र वास्तव हेच आहे की परिस्थिती नियंत्रणात नाही. अमेरिका, भारत यांच्यासह जगातल्या प्रमुख देशांना या रोगाचा फटका बसला आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं वक्तव्य समोर आलं आहे. ज्यामध्ये अमेरिकेसह सगळ्या जगाच्या नुकसानाला चीन जबाबदार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

Previous Post

कौठाळी गावात वृक्षारोपण

Next Post

महिला बचत गटांचे थकीत हफ्ते माफ करण्यात यावे,भिमकन्या सामाजिक बहुउद्देशिय संस्थेची मागणी

Related Posts

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
Next Post
महिला बचत गटांचे थकीत हफ्ते माफ करण्यात यावे,भिमकन्या सामाजिक बहुउद्देशिय संस्थेची मागणी

महिला बचत गटांचे थकीत हफ्ते माफ करण्यात यावे,भिमकन्या सामाजिक बहुउद्देशिय संस्थेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026