• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिद्धेश्‍वर यात्रेला 13 जानेवारीपासून सुरूवात

admin by admin
January 9, 2020
in मुख्य बातमी
0
सिद्धेश्‍वर यात्रेला 13 जानेवारीपासून सुरूवात
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : दरवर्षीप्रमाणे दि.१५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत सिद्धेश्‍वर यात्रा भरते. या यात्रेत नंदीध्वजाची मिरवणूक, अक्षता सोहळा व होमप्रदीपन असे मुख्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

           या यात्रेला मकरसंक्रांत अथवा गड्डा यात्रा असे संबोधिले जाते. गेल्या ९०० वर्षापासून प्राचीन परंपरेनुसार हा विवाह सोहळा मोठ्या भक्तीभावाने व दिमाखाने साजरा होत आलेला आहे. श्री सिद्धेश्‍वर यात्रा पुर्वापार प्राचीन परंपरेनुसार सुरळीतपणे करण्यास श्री सिद्धेश्‍वर देवस्थान यात्रा कमिटी सज्ज झालेली आहे आणि या वर्षाची यात्रा अत्यंत दिमाखाने आणि परंपरेनुसार भरण्यास प्रारंभ झाला आहे.

              या वर्षी १३ जानेवारी २०२० ते १७ जानेवारी २०२० या काळात यात्रा भरणार असून या यात्रेत दि.१३ जानेवारी रोजी यण्णीमंज्जन म्हणजे 68 लिंगास तैलाभिषेक, दि.१४ जानेवारी रोजी सम्मतिभोगी म्हणजे संमतिकट्ट्यावर अक्षता समारंभ, दि.१५ जानेवारी रोजी मकरसंक्रांत होममैदानावर होमप्रदीपन समारंभ, दि.१६ जानेवारी २०२० रोजी किंक्रांत होम मैदानावर दारूकामआणि लेझर शो होणार आहे., दि.१७ जानेवारी रोजी कप्पडकळ्ळी म्हणजेच नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन होणार असून दि.१४ जानेवारीला दुपारी १ वाजता अक्षता समारंभ होईल. १५ जानेवारीला रात्री होम मैदानावर होमप्रदीपन समारंभ दि.१६ जानेवारी रात्री ८ वाजता शोभेचे दारूकाम होईल. शोभेचे दारूकाम हे फक्त अर्धा तास चालणार असून यावर्षी लेझर शो ठेवण्यात आल्याने,लेझर शो हा १ तास चालणार आहे. आणि १७ जानेवारीला रात्री मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळ्ळ होऊन धार्मिक विधीची सांगता होईल.

      या पत्रकार परिषदेला भीमाशंकर पटणे, शिवकुमार पाटील, विश्वनाथ लबा, गिरीश गोरनळ्ळी, चिदानंद वनारोटे, विश्वनाथ आळंगे, बसवराज अष्टगी, राजशेखर येळीकर, गुरुराज मळगे, आदी उपस्थित होते

Previous Post

कुठे आहेस भावा?; सॅक्रेड गेम्सच्या दिग्दर्शकानं राहुल गांधींना सुनावलं

Next Post

क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२० चे थाटात उद्घाटन

Related Posts

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…
मुख्य बातमी

TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…

June 21, 2026
Next Post
क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२० चे थाटात उद्घाटन

क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२० चे थाटात उद्घाटन

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026