• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंगळवेढा तालुका जिल्ह्यात अग्रस्थानावर आणू : आ.देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
February 12, 2020
in इतर घडामोडी
0
मंगळवेढा तालुका जिल्ह्यात अग्रस्थानावर आणू : आ.देशमुख
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : तालुक्याच्या विकासाकरिता गावातील सर्व लोकांनी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एकत्र येऊन कार्य करावे. गावातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र दामाजी मंदिर, ज्वारीचे कोठार असणारी शेती याचे मार्केटिंग करण्याचे कार्य करण्यात येईल. युवकांना व्यवसाय मार्गदर्शनासोबत आर्थिक सहाय्य, गरीब मुलींना शिक्षणासाठी सहाय्य, दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्ष लागवड आदी उपक्रम राबवून मंगळवेढा तालुका जिल्ह्यात अग्रस्थानावर आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन माजी सहकार मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी केले.

       मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल व कॉलेजमध्ये मंगळवारी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा मोफत अभ्यासिकाचे उद्घाटन व स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, याच्या उद्घाटनप्रसंगी आ. देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिद्धेश्वर मोगले, राजेंद्र सुरवसे, तेजस्विनी कदम, अंकुश पडवले, श्रीधर भोसले, येताळ भगत, अशोक माळी, सत्यजित सुरवसे, सोमनाथ अवताडे, दामोदर देशमुख आदीसंह मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे, मुंबई व इतर ठिकाणी जाऊ शकत नाहीत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मंगळवेढ्यात स्पर्धा परीक्षा मोफत अभ्यासिका सुरू करण्यात आल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे मुख्य समन्वयक दत्तात्रय चौगुले, विजय कुचेकर, विपुल लावंड उपस्थित होते.

Previous Post

मोडनिंब च्या महाडिक महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

Next Post

महापौरांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Related Posts

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
Next Post
महापौरांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

महापौरांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026