• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांची कोंडी गावात भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
April 7, 2021
in मुख्य बातमी
0
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांची कोंडी गावात भेट
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला होता.त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोंडी येथे भेट देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) परमेश्वर राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी, सरपंच मंगल राठोड, उपसरपंच किसन भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ.बापट, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नीळ, प्रसाद नीळ, लक्ष्मण साबळे, मनोज निंबाळकर व ग्रामसेवक मारुती कांबळे आदी उपस्थित होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रथम संपूर्ण गावात फेरी मारून गावातील स्वच्छता, दुकानांची व्यवस्था आदींची पाहणी केली.यावेळी विना मास्क फिरणाऱ्या ग्रामस्थांना मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी खडे बोल सुनावले व मास्क घालण्या संदर्भात प्रबोधन केले.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र,कोंडी येथेही भेट देऊन कोरोना लसीकरण सत्राची यावेळी पाहणी करून आवश्यकत्या सुचना केल्या.तसेच जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन ऑनलाइन शिक्षणासंदर्भात शिक्षकांशी संवाद साधला शाळेकडून राबवले जाणारे शैक्षणिक उपक्रम, शाळेतील बोलक्या भिंती यांचेही कौतुक केले.अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन कमी पगारात कोरोना सारख्या महामारीत अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी अतिउत्कृष्ट काम केल्याचे गौरवोदगार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन ) परमेश्‍वर राऊत यांनी यावेळी काढले.दरम्यान आज मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्र येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जून गुंडे यांनी आज भेट देऊन कोविड १९ याबाबत आढावा घेतला आणि यापुढे कशा पद्धतीने कामकाज करायचे याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.दत्तात्रय शिंदे, सी.एच.ओ.डॉ.सरोदे यांच्यासह आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय, व्याजदर कायम राहणार – शक्तिकांता दास

Next Post

कोरोनाचा उद्रेक । अंबाजोगाईत एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

Related Posts

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
Next Post
कोरोनाचा उद्रेक । अंबाजोगाईत एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

कोरोनाचा उद्रेक । अंबाजोगाईत एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

ताज्या बातम्या

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026