• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात युवा पँथर आक्रमक

Yes News Marathi by Yes News Marathi
February 28, 2025
in इतर घडामोडी
0
सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात युवा पँथर आक्रमक
0
SHARES
0
VIEWS

पद्मश्री नामदेव ढसाळ यांची अवहेलना करणाऱ्या सेन्सर बोर्ड अधिकाऱ्यांवर एट्रोसिटी दाखल करण्याची पँथर.अतिश बनसोडे यांची मागणी..

सोलापूर-दिग्दर्शक महेश बनसोडे यांच्या “चल हल्लाबोल” या सिनेमा बाबत गेल्या चार महिन्यापासून सेंसोर बोर्ड आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये कलगीतुरा चालू आहे एवढ्यातच सेन्सर बोर्डच्या अधिकाऱ्याने अकलेचे तारे तोडत “कोण नामदेव ढसाळ”अशा आशयाची नोटीस महेश बनसोडे यांना दिली. त्या सेंसोर बोर्डाच्या अधिकारी निरीक्षक यांना जर दलित साहित्यामध्ये आणि मराठी साहित्याला विद्रोहाचा आयाम देणारे पद्मश्री नामदेव ढसाळ माहित नसतील तर त्यांना त्या पदावर राहण्याचा काडीमात्र अधिकार नाही. नोटीशी मध्ये कोण नामदेव ढसाळ असे बोलत जर ढसाळ बद्दल अपमान जनक वाचता करत असतील तर त्यांनी मराठी आणि विद्रोही साहित्याचा अपमान केला आहे.

याने महाराष्ट्रातील तमाम साहित्यिकांची मन दुखवले गेलेले आहेत. मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देऊन त्याला सातासमुद्रा पलीकडे नेऊन उपजत मराठी रसातळातील मराठी चे दर्शन घडवून देणाऱ्या शोषित पिढीताचा आवाज असणाऱ्या दलित पॅंथर चा लढा उभा करणया बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अपमान करू पाहणाऱ्या संसार बोर्डावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी युवा पँथर संघटनेच्या वतीने सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोस्टर प्रदर्शन करीत आंदोलन करण्यात आले.सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नामदेव ढसाळ त्यांच्या कवितेची माहिती देणारे पोस्टर्स दाखवत युवा पँथरच्या कार्यकर्त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.सेन्सॉर बोर्डाने माफी मागावी आणि सरकारने कारवाई करावी नाहीतर येणाऱ्या काळात आंबेडकरी संघटनांकडून बोर्डाचे जोशी यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा व पॅंथरचे आदेश बनसोडे यांच्याकडून देण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष आतिश बनसोडे, कार्याध्यक्ष आकाश चंदनशिवे, ऋत्वीक सोनकांबळे,मनोज डी, प्रज्वल पी.पी, रोहन सर्वगोड, अधिक कार्यकर्ते उपस्थित होते…

Previous Post

सरपंचांनी आई बनून गावची सेवा करावी: भास्कर पेरे-पाटील

Next Post

मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत – अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर

Related Posts

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
Next Post
मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत – अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर

मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत - अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर

ताज्या बातम्या

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026