• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

येणकीच्या जकराया महाराजांची यात्रा रविवारपासून सुरु

Yes News Marathi by Yes News Marathi
April 15, 2022
in इतर घडामोडी
0
येणकीच्या जकराया महाराजांची यात्रा रविवारपासून सुरु
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क :(शिवानंद जाधव) मोहोळ तालुक्यताील येणकी येथे ग्रामदैवत जकराया महाराजांची यात्रा १७ एप्रिल म्हणजचे रविवारपासून सुरु होणार आहे. दोन वर्षानंतर हि यात्रा भरणार असल्यामुळे येणकी ग्रामस्ता मध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. तीन दिवस चालणार्‍या या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी सकाळी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथून बिरोबा व हुलजंती येथून महालिंगराया यांच्या पालख्यांचे आगमन येणकी येथे सकाळी १० वाजता होते. दिवसभर अंबिल दाखविण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास या दोन्ही पालख्या माजी सरपंच कै. संभाजीराजे जाधव यांच्या घरामागे येतील.त्याचवेळी गावातून जकराया महाराजांची पालखी या ठिकाणी येऊन तिनही पालख्यांच्या भेटीचा नयनरम्य सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थित पार पडणार आहे.

सोमवारी १८ एप्रिलरोजी तिनही देवतांसह गावातील देवतांना गोड नैवद्य दाखविण्यात येतो.या दिवशी कन्नड व मराठी धनगरी ओव्यांचा बहारदार कार्यक्रम जयकराया मंदिरात होणार आहे. सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा फड रंगणार आहे. तिसर्‍या दिवशी मंगळवार १९ एप्रिल रोजी तिन्ही पालख्या गावाच्या चावडीत येतात. यावेळी गावातील कलाकार विविध कला सादर करणार आहेत.अशा पद्धतीने येणकी येथे हि यात्रा मोठ्या उत्सहात पार पडत असते.

Previous Post

ऐश्वर्या उंबरजे यांची सहाय्यक अभियंता वर्ग 2 पदी निवड

Next Post

भगवान महावीर जयंती निमित्त अंध अपंग, गोरगरीब लोकांना अन्नदान

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
भगवान महावीर जयंती निमित्त अंध अपंग, गोरगरीब लोकांना अन्नदान

भगवान महावीर जयंती निमित्त अंध अपंग, गोरगरीब लोकांना अन्नदान

ताज्या बातम्या

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026