• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऐश्वर्या उंबरजे यांची सहाय्यक अभियंता वर्ग 2 पदी निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
April 15, 2022
in इतर घडामोडी
0
ऐश्वर्या उंबरजे यांची सहाय्यक अभियंता वर्ग 2 पदी निवड
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत कु. ऐश्वर्या महेंद्र उंबरजे यांची सहाय्यक अभियंता वर्ग-2 जलसंपदा विभाग या पदावर निवड झाली आहे. अधिकाऱ्यांचं कुटुंब अशी ओळख असणाऱ्या कुटुंबातील ऐश्वर्या उंबरजे यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. कुमारी ऐश्वर्या हिचे शिक्षण मेघा इन्स्टिट्यूट हैद्राबाद येथे अकरावी व बारावी, वालचंद कॉलेज सोलापूर येथे सिव्हिल अभियांत्रिकी व विसवेश्वरया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे अर्बन प्लॅनिंग मध्ये M. Tech झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता महेंद्र उंबरजे व सविता उंबरजे यांची मुलगी व महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांची पुतणी आहे. ऐश्वर्या व उंबरजे कुटुंब हे मूळचे औज मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील आहेत. या निवडीबद्दल सोलापूर शहर व जिल्ह्यातून अनेक मान्यवरांनी कु ऐश्वर्या हिचे अभिनंदन केले आहे.

Previous Post

दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ ओटीटीवर होणार रिलीज

Next Post

येणकीच्या जकराया महाराजांची यात्रा रविवारपासून सुरु

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
येणकीच्या जकराया महाराजांची यात्रा रविवारपासून सुरु

येणकीच्या जकराया महाराजांची यात्रा रविवारपासून सुरु

ताज्या बातम्या

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026