• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. विजय अंधारे यांनी केली अत्यंत अवघड शस्त्रक्रिया, मुलाचा वाचला जीव!

Yes News Marathi by Yes News Marathi
March 26, 2021
in मुख्य बातमी
0
डॉ. विजय अंधारे यांनी केली अत्यंत अवघड शस्त्रक्रिया, मुलाचा वाचला जीव!
0
SHARES
0
VIEWS

(डॉ.विजय अंधारे हृदय फुफ्फुस शल्य विशारद)

सोलापूर : 21 मार्च 2021 रोजी देविचामाळ करमाळा येथील एका फँक्टरी मध्ये एका 14 वर्षाच्य‍ा मुलाचा कन्वेअर बेल्ट मध्ये अडकून अनावधाने अपघात झाला, हा अपघात ऐवढा मोठा होता की, मुलाची पूर्ण डावी छाती कट झाली, आणि छाती कट झाल्यानंतर दिसणारे द्रश्य अत्यंत विदारक होते पेशंटचे फुफ्फूस बंद अवस्थेत उघडे पडले होते, छातीतील सर्व स्नायू कट झालेले होते, आणि आत असलेले ह्रदयही पंप होत असताना, किंवा ठोके पडत असताना उघड्या डोळ्याने दिसत होते, हा पेशंट अत्यंत serious condition मध्ये cns हाँस्पीटल ठिकाणी अत्यावशक विभागामध्ये प्राथमिक उपचार श्वास घेता येत नसल्याने श्वासाची नळि टाकुन तत्परतेने हा पेशंट मार्कडेय रुग्णालय मध्ये डॉ. विजय अंधारे यांच्याकडे (कार्डीयो थोरसिक सर्जन) हृदय फुफ्फुस शल्य विशारद यांच्या कडे इमर्जन्सी आला , या पेशंटला दुपारी १ ते १ : ३० च्या सुमारास सर्व ऑपरेशनची टीम तयार करून लगेच जसा पेशंट मार्कडेय रुग्णालय मध्ये आला तसा डायरेक्ट हृदय शस्त्रक्रिया विभागामध्ये शिफ्ट करण्यात आला, आणि ऑपरेशन थिअटर मधे / शस्त्रक्रिया विभागामध्ये घेण्यात आला, पेशंट ज्या वेळेस रुग्णालय मध्ये पोहचला होता, बेशुद्धावस्थेत होता, त्याच्या तोंडामध्ये श्वासाची नळी टाकली होती, व्हेन्टीलेटरला पेशंट जोडुन भूलेखाली जखमेची पूर्ण तपासणी केली गेली , आणि ऑपरेशनसाठी तयारी केली.

पेशंट च्या छातीमध्ये फुफ्फुस बंद पडले होते, ते व्हेन्टीलेट करून फुगवण्यात आले,फुफ्फुसातून जि हवा लिक होते ती बंद करण्यात आली, हृदयाचे आवरण दिसत होते, हृदयाच्या ज्या नसा असतात त्याही सगळ्या उघड्या पडलेल्या होत्या, आणि त्याचे छोटे छोटे फांद्या होत्या त्यातुन रक्त जात होते ते सर्व बंद करण्यात आले, त्यानंतर छातीची हाडे मोडली होती ती एकमेकांच्या जवळ आणून फिक्स करण्यात आली, आणि त्याच्या वर स्नायू बंद करण्यात आले, स्नायू सगळे उघडे पडल्यामुळे माती, धूळ जाऊन ते खूपच खराब झाले होते, काही स्नायू काळे पडले होते, ते सगळे स्नायू स्वच्छ करून, ज्या स्नायू चा जीव गेला होता ते स्नायू कट करून बाकीचे हृदय आणि फुफ्फुसावर कव्हर करण्यात आले Reconstruction किंवा छाती बंद करण्यात आली, अत्यंत अत्यावस्थ असलेला हा पेशंट ज्याला श्वास घ्यायला हि खूप त्रास होता तो पेशंट ऑपरेशननंतर १ तासामध्ये शुद्धीवर आला, आणि त्याच्या तोंडातून श्वासाची नळी काढून तो स्वतः पेशंट पूर्णपणे श्वास घेऊ लागला, २ दिवसानंतर पेशंट ICU मधून जनरल विभागा मध्ये शिफ्ट करण्यात आला पेशंट आता व्यवस्थित कंडीशन मध्ये आहेया ऑपरेशनला भुलतन्य मंजुनाथ डफळे तसेच सहकारि ममता मुंगापाटिल , मुबिना शेख नजमा शेख केशव मेरगु बालक्रिश्ना कोटा दिव्या मडता सुमित माने नागमनी मडता यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Previous Post

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामार्गांचं खासगीकरण करणार

Next Post

सोलापूरकरांनो उद्या / परवा फिरता येईल मात्र दुकाने, हॉटेल पूर्णपणे बंद राहणार…

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
सोलापूरकरांनो उद्या / परवा फिरता येईल मात्र दुकाने, हॉटेल पूर्णपणे बंद राहणार…

सोलापूरकरांनो उद्या / परवा फिरता येईल मात्र दुकाने, हॉटेल पूर्णपणे बंद राहणार…

ताज्या बातम्या

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

July 7, 2026

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026