• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, April 16, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात आय.टी. पार्क उभारणी साठी जलद गतीने प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी

by Yes News Marathi
April 16, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात आय.टी. पार्क उभारणी साठी जलद गतीने प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी
0
SHARES
61
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जामश्री रिअ‍ॅल्टी लि. चे व्यस्थापकीय संचालक व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी नूतन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची सदिच्छा भेट घेऊन इलिसियम क्लबच्या मानद सभासदत्वाचे कार्ड प्रदान करून स्वागत केले व सोलापुरातील आय.टी. उद्योगाचा विकास ,पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यावर सकारात्मक चर्चा केली .सोलापूरला उदयोन्मुख आय.टी. हब बनवण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दमाणी यांनी यावेळी दिले.यावर शासन जलद गतीने कार्यवाही करेल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली .

Previous Post

युवा विद्यार्थी कलावंतांनी सोलापूर विद्यापीठाचे नाव उज्वल करावे: डॉ. भोसले

Next Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार

Next Post
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In