• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 6, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

‘आम्ही एकच’ असं उबाठा – राज का घोषित करत नाहीत ? शेलारांचा खोचक सवाल…

by Yes News Marathi
December 1, 2025
in इतर घडामोडी
0
‘आम्ही एकच’ असं उबाठा – राज का घोषित करत नाहीत ? शेलारांचा खोचक सवाल…
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाविकास आघाडीत शिवसेना एकदम नगण्य आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांनी राज ठाकरेंसोबत समझोता केला.आता ते युती म्हणून सांगत आहेत. मग ते सर्वांसमक्ष आम्ही एकच आहोत हे सांगायला का घाबरतात, असा खोचक सवाल विचारत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना डिवचले. सोलापुरातील दुधनी नगरपरिषदेसाठी प्रचारार्थ आले असता आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा खोचक सवाल विचारत इतर प्रश्नांना उत्तर दिले.

https://youtu.be/-UV9bfuiIJk

Previous Post

पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या 7 बाद 354 धावा..महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना

Next Post

बाप, भाऊ, लक्ष्मी, बकरा, खिंड; राजकारणाचा खालवला पिंड

Next Post
बाप, भाऊ, लक्ष्मी, बकरा, खिंड; राजकारणाचा खालवला पिंड

बाप, भाऊ, लक्ष्मी, बकरा, खिंड; राजकारणाचा खालवला पिंड

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In