• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
July 22, 2026
in Blog
0
उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू
0
SHARES
1
VIEWS

टेंभुर्णी : उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, बुधवार (22 जुलै 2026) रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा 53.75 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 815.55 दशलक्ष घनमीटर (28.80 टीएमसी) इतका नोंदविण्यात आला आहे.
धरणाची जलपातळी 494.525 मीटर असून, धरणातील एकूण पाणीसाठा 2611.36 दशलक्ष घनमीटर (92.46 टीएमसी) इतका झाला आहे. तसेच धरणाचा जलपृष्ठ विस्तार 274.49 चौ. कि.मी. इतका नोंदविण्यात आला आहे.

दौंड येथील नदी मापन केंद्रावर नदीची पातळी 499.020 मीटर असून, उजनी धरणात 12,797 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरण परिसरात आज पावसाची नोंद 0 मिमी झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान 147 मिमी इतके झाले आहे.

धरणातून सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत 700 क्युसेक पाणी सांडव्यातून, 1,600 क्युसेक वीजगृहातून, 2,000 क्युसेक मुख्य कालव्यातून, 900 क्युसेक भिमा-सीना बोगद्यातून, 280 क्युसेक सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी आणि 90 क्युसेक दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी सोडण्यात येत होते.
दरम्यान, धरण प्रशासनाने रात्री 8.30 वाजल्यापासून सांडव्यातून होणारा 700 क्युसेकचा विसर्ग पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे त्यानंतर नदीपात्रात केवळ वीजगृहातून 1,600 क्युसेक इतकाच विसर्ग सुरू असून, नदीतील एकूण विसर्ग 1,600 क्युसेक इतका राहिला आहे.

धरणातील पाणीसाठ्यात होत असलेली वाढ आणि सिंचनासाठी सुरू असलेला कालव्याचा विसर्ग यामुळे सोलापूर जिल्ह्यासह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून, पुढील पावसाच्या परिस्थितीनुसार धरणाच्या विसर्गात आवश्यक ते बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.

Previous Post

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

Next Post

पुणे- लोणावळा मुसळधार उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक…!

Related Posts

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती
Blog

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर
Blog

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन
Blog

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन

August 11, 2026
राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय
Blog

राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ८ मोठे निर्णय

August 11, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड
Blog

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

August 10, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त
Blog

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026
Next Post
पुणे- लोणावळा मुसळधार उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक…!

पुणे- लोणावळा मुसळधार उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026