• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तरुणांमध्ये वारकरी विचार रुजवण्यासाठी सोलापुरात रविवारी युवा वारकरी मेळावा

Yes News Marathi by Yes News Marathi
December 8, 2022
in इतर घडामोडी
0
तरुणांमध्ये वारकरी विचार रुजवण्यासाठी सोलापुरात रविवारी युवा वारकरी मेळावा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून सोलापूर शहर व जिल्हा युवा समितीचे वतीने दि. 11-12-2022 रोजी सकाळी 10.00 वा. युवा भाविक वारकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. किरण श्रीचिप्पा (संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर ), दर्शन ढगे (संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर ), माऊली लॅन्डमार्कचे प्रमुख माऊली झांबरे, शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू वाडेकर, श्रीकांत डांगे, प्रितम परदेशी, राम कबाडे या मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

      तरुणांमध्ये वारकरी विचार रुजवण्यासाठी, तरुणाई व्यसनमुक्त करणेसाठी , तरुणांची गुणात्मक व संख्यात्मक वाढ करणेसाठी, ऐतिहासिक वारसा, संस्कृती , परंपरा, ई. विषयावर मंथन करणेसाठी , शहर व जिल्ह्यातील तरुण भाविकांचे संघटन करणेसाठी, तसेच सोलापुरातील ज्या युवकांनी विशेष कार्य केले आहे. त्या युवकांचा सत्कार केला जाणार आहे. श्री शिवस्मारक सभागृह, जनता बँक शेजारी, सोलापूर या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला आहे. ह भ प सुधाकर महाराज इंगळे ( राष्ट्रिय अध्यक्ष), ह भ प जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), संजय तुकाराम केसरे ( जिल्हा अध्यक्ष) , गोविंद विवेक लोंढे ( शहर अध्यक्ष ), भाऊसाहेब तानाजी बेलेराव ( शहर कार्याध्यक्ष), अखिल भाविक वारकरी मंडळ, युवा समिती सोलापूर (शहर व जिल्हा) , ऋषिकेश झांबरे, अनिकेत जांभळे, अंकुश चौधरी हे  पदाधिकारी मेळावा यशस्वी करणेसाठी परिश्रम घेत आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाकडून करण्यात आले आहे. 
Previous Post

जादूच्या प्रयोगातून प्रिसिजनने दिला ‘वाचाल तर वाचाल’ चा मंत्र

Next Post

कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा पुन्हा सुरु

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा पुन्हा सुरु

कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा पुन्हा सुरु

ताज्या बातम्या

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

August 28, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026