• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गोंधळी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल माने तर शहराध्यक्षपदी रुपेश भोसले यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
April 11, 2023
in इतर घडामोडी
0
गोंधळी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल माने तर शहराध्यक्षपदी रुपेश भोसले यांची निवड
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि . 10 – अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी ह भ प विठ्ठल माने यांची तर सोलापूर शहर अध्यक्षपदी रुपेश भोसले यांची निवड करण्यात आली .

अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पुणे येथे पार पडली . या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल माने ( दक्षिण सोलापूर ) , कार्याध्यक्षपदी राजू वाघमारे ( मोहोळ ) यांची तर शहराध्यक्षपदी रुपेश भोसले व कार्याध्यक्षपदी राहूल वाघमोडे यांची एकमताने निवड करण्यात आली .
राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री दादासाहेब इदाते , गिरीश प्रभुणे , पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले .

या प्रसंगी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भिसे , उत्तमराव वाघमोडे , संजय भोसले , लक्ष्मण गायकवाड , रजनी पाचंगे , ज्ञानेश्वर बडगे , राजू गरुड , किशोर ढेंबे , पवन अटक , सुरेश काळे , शिरीष खडके , मुकुंद यदमाळ , दिलीप पाचंगे , सुधाकर इगवे , प्रमोद काटे , रमेश उबाळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते .

Previous Post

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचे लेटेस्ट पैठणी साडी फोटोशूट!

Next Post

“गोल्डन भुट्टा प्रिंट्ससह प्राजक्ता माळीच्या जबरदस्त ब्लॅक एथनिक ड्रेसने सोशल मीडियावर तुफान गाजवले”

Related Posts

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक
इतर घडामोडी

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक

September 27, 2026
पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
Next Post
“गोल्डन भुट्टा प्रिंट्ससह प्राजक्ता माळीच्या जबरदस्त ब्लॅक एथनिक ड्रेसने सोशल मीडियावर तुफान गाजवले”

"गोल्डन भुट्टा प्रिंट्ससह प्राजक्ता माळीच्या जबरदस्त ब्लॅक एथनिक ड्रेसने सोशल मीडियावर तुफान गाजवले"

ताज्या बातम्या

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

September 27, 2026
दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

September 27, 2026
उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

September 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026