• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कुलगुरू प्रा. महानवर यांनी घेतली राज्यपालांची भेट…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 7, 2025
in इतर घडामोडी
0
कुलगुरू प्रा. महानवर यांनी घेतली राज्यपालांची भेट…
0
SHARES
1
VIEWS

मुंबई- राज्याचे राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती महामहीम सी. पी. राधाकृष्णन यांची सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी भेट घेतली.

कुलगुरू प्रा. महानवर यांनी राजभवनला भेट देऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना 10 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या 20 व्या दीक्षांत समारंभाची निमंत्रण पत्रिका दिली. त्याचबरोबर 2025 नूतन वर्षाची विद्यापीठाची दैनंदिनी डायरी देखील भेट दिली.

त्याचबरोबर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यापीठाच्या विकासाची माहिती कुलगुरू प्रा. महानवर यांच्याकडून जाणून घेतली. कुलगुरू प्रा. महानवर यांनीही विद्यापीठात सुरु असलेल्या विविध उपक्रम आणि प्रकल्पांची माहिती राज्यपाल महोदयांना दिली.

Previous Post

पाणलोट यात्रा अंतर्गत गावोगावी पाणलोट चळवळ निर्माण करावी : जिल्हाधिकारी आशीर्वाद

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांची माजी आमदार दिलीप माने यांनी घेतली भेट

Related Posts

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!
इतर घडामोडी

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

November 27, 2026
सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
इतर घडामोडी

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

November 27, 2026
सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

November 27, 2026
जिल्ह्यातील 212 गावांना 260 टँकरद्वारे पाणीपुरवठा
इतर घडामोडी

जिल्ह्यातील 212 गावांना 260 टँकरद्वारे पाणीपुरवठा

November 26, 2026
गावांच्या विकासासाठी प्रशासनाने एकजुटीने काम करावे; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे आवाहन
इतर घडामोडी

गावांच्या विकासासाठी प्रशासनाने एकजुटीने काम करावे; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे आवाहन

November 26, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा!

November 26, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवारांची माजी आमदार दिलीप माने यांनी घेतली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवारांची माजी आमदार दिलीप माने यांनी घेतली भेट

ताज्या बातम्या

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

सोलापूरच्या दिगंबर महाराज भजनी मंडळाची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बाजी; दोन प्रथम पारितोषिकांसह मानाचे यश!

November 27, 2026
सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

November 27, 2026
सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा विजयाचा झेंडा!

November 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026