• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

युवकांनो मतदार यादीत नाव नोंदवा कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 25, 2021
in मुख्य बातमी
0
युवकांनो मतदार यादीत नाव नोंदवा कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांचे आवाहन

????????????????????????????????????

0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दिनांक: 25 सशक्त भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे आणि प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.

         राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रंगभवन येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहन देशपांडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शशिकांत मोकाशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

        कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, ‘भारताला स्वातंत्र्य मिळून सुमारे सात दशके होऊन गेली. आपण या काळात अनेक क्षेत्रात आघाडी घेतली आहे. पण अद्यापही आपल्याला प्रगती करायची आहे. यासाठी तरुणांनी मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे’.

        न्यायाधीश देशपांडे यांनी तरूणांनी मतदार म्हणून आवर्जून नोंदणी  करावी. मतदानाचा हक्क न चुकता बजवावा.  मतदार प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दांचे पालन करावे, असे आवाहन केले.

        यावेळी उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, दीपक शिंदे, सुप्रिया डांगे उपस्थित होते. तरुण मतदारांना ओळखपत्र आणि बॅजेसचे वाटप करण्यात आले. तहसीलदार जयवंत पाटील, अमोल कुंभार, रवींद्र चव्हाण, श्री. परदेशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

         रमेश खाडे यांनी पोवाड्याद्वारे मतदार नोंदणी आणि मतदानाच्या हक्काचे महत्त्व सांगितले. संगमेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि दयानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथकांनी पथनाट्य  सादर केले.सूत्रसंचालन माळवदकर तर आभार प्रदर्शन तहसीलदार अमोल कुंभार यांनी केले.
Previous Post

अर्णब गोस्वामीने मला १२ हजार डॉलर्स आणि ४० लाख रुपये दिले – दासगुप्ता

Next Post

ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही : शरद पवार

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही : शरद पवार

ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही : शरद पवार

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026