• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

झिशान सिद्दीकींविरोधात ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई विधानसभा लढवणार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 17, 2024
in मुख्य बातमी
0
झिशान सिद्दीकींविरोधात ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई विधानसभा लढवणार
0
SHARES
0
VIEWS

मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटप आणि उमेदवारी निश्चितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात मुंबईत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. यापैकी ठाकरे घराण्याचे मातोश्री निवासस्थान ज्या परिसरात येते त्या वांद्रे पूर्व मतदारासंघातील ठाकरे गटाचा उमेदवार ठरला आहे. 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वी मी साहेबांना भेटलो. त्यानंतर आम्ही सगळेच पदाधिकारीही उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटलो. उद्धव साहेबांनी वांद्रे पूर्व विधानसभेचे उमेदवार म्हणून वरुण सरनाईक यांचे नाव निश्चित केले आहे, असे अनिल परब यांनी सांगितले. त्यामुळे आता वांद्रे पूर्व विधानसभेत झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.

झिशान सिद्दीकी यांनी 2019 साली काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी अजितदादा गटात प्रवेश केला होता. त्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसला तरी त्यांची अजित पवार यांच्याशी जवळीक वाढली होती. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात ही जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आल्यास झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी मिळू शकते. बाबा सिद्दीकी यांची नुकतीच वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्वची निवडणूक लढवल्यास त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत.

Previous Post

न्यूझीलंडसमोर भारताचा आख्खा संघ 46 धावात आटोपला, ५ जण शून्यावर बाद

Next Post

प्रिसिजन गप्पांसाठी रंगभवन सजले, प्रिसिजन गप्पांचा पडदा उद्या उघडणार

Related Posts

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
प्रिसिजन गप्पांसाठी रंगभवन सजले, प्रिसिजन गप्पांचा पडदा उद्या उघडणार

प्रिसिजन गप्पांसाठी रंगभवन सजले, प्रिसिजन गप्पांचा पडदा उद्या उघडणार

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026