• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वडार समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले

Yes News Marathi by Yes News Marathi
March 6, 2024
in इतर घडामोडी
0
वडार समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले
0
SHARES
0
VIEWS

वडार समाजाचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक तथा वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या आदेशानुसार बुधवारी सोलापुरातील वडार समाजाचे रवी शिंदे, दत्ता गायकवाड, दत्ता विटकर, शंकर चौगुले, लक्ष्मण विटकर, अशोक भरले, नवनाथ निंबाळकर, शंकर बा चौगुले, मनोज पवार, देवराव सुकळे, ज्योतीताई चौगुले, मंजुळकर ताई,समाज बांधव व भगिनी यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्यांचे निवेदन दिले.

संपूर्ण भारत देशामध्ये आपण आजादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहोत परंतु या 77 वर्षाच्या कालखंडामध्ये अजूनही वडार समाज हा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासापासून कोसो दूर आहे अजूनही पोटाची खळगी भरण्यासाठी वडार समाजाला गावोगावी भटकंती करावी लागत आहे परिणामी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे अशा यातना वडार समाज कसे सहन करणार दरम्यान बुधवारी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक विजय चौगुले यांच्या आदेशान्वये सोलापुरातील वडार समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर यांना देण्यात आले वडार समाजातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टी सारख्या संस्थेची निर्मिती करावी, जातीच्या दाखल्यासाठी लागणारी 1961 च्या अगोदरची पुरावेची अट रद्द करावी, वडार समाजासाठी शासनाने स्वतंत्र घरकुल योजना राबवावी, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी, मागासवर्गीय समाजासारखे ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना राहण्यासाठी वस्तीगृहाची निर्मिती करावी, नॉन क्रिमीलेयरची अट रद्द करावी पैलवान मारुती चव्हाण वडार विकास लवकर कारवानी करावी अशा अन्य मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले असून अजूनही वडार समाज विकासापासून वंचित आहे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असून वडार समाजाचे विविध मागण्यांचे निवेदन गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने निवेदनाद्वारे केले असून अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही तरी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावे अन्यथा वडार समाज हा रस्त्यावर उतरेल अशी प्रतिक्रिया यावेळी रवी शिंदे यांच्यासह वडार समाजातील बांधवांनी दिली.

Tags: Various pending demands for social
Previous Post

जागावाटपावर तोडगा निघणार, फडणवीसांसह भाजपाचे बडे नेते दिल्लीला रवाना

Next Post

‘कोल्हापूर’साठी काँग्रेसकडून शाहू छत्रपती उमेदवार निश्चित

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
‘कोल्हापूर’साठी काँग्रेसकडून शाहू छत्रपती उमेदवार निश्चित

'कोल्हापूर'साठी काँग्रेसकडून शाहू छत्रपती उमेदवार निश्चित

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026