• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
November 17, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा सत्कार
0
SHARES
1
VIEWS

केंद्रीय वाहतुक उद्ययन राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर विमानतळ व सेवा सुरू केल्याबद्दल सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन च्या कार्यकारी सदस्यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

तसेच सोलापूर हून हैदराबाद, बेंगलोर, दिल्ली आणि तिरुपती साठी नागरी विमान सेवा सुरू करण्याबाबत निवेदन हि दिले.

सोलापूर हे केंद्राच्या उडान योजने अंतर्गत अजुन आलेले नाही त्यामुळे आम्ही सध्या फक्त मुंबई व गोवा साठी विमान सेवा सुरु करित आहोत.

सोलापूरचा उडान योजनेत समावेश झाल्यावर लवकरच तिरुपती, दिल्ली, हैद्राबाद व बैगलुरू येथे सेवा सुरू होतील असे आश्वासन व ग्वाही मंत्री महोदयांनी असोसिएशनच्या प्रतिनिधीना दिले‌.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राम रेड्डी , उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, सचिव वासुदेव बंग, अभिषेक तापडिया, कमलेश शहा व रामेश्वरी गायकवाड उपस्थित होते.

Previous Post

सिनेअभिनेते पवन कल्याण यांचे हजारोंच्या गर्दीला देवेंद्र कोठे यांच्यासाठी आवाहन

Next Post

सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली महेश कोठे यांच्यासाठी सभा म्हणाले शहर उत्तर चा काहीच विकास नाही

Related Posts

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..
इतर घडामोडी

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..

October 5, 2026
शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा
इतर घडामोडी

शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा

October 5, 2026
साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !
इतर घडामोडी

साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !

October 5, 2026
आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!
इतर घडामोडी

आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!

October 5, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
Next Post
सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली महेश कोठे यांच्यासाठी सभा म्हणाले शहर उत्तर चा काहीच विकास नाही

सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली महेश कोठे यांच्यासाठी सभा म्हणाले शहर उत्तर चा काहीच विकास नाही

ताज्या बातम्या

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

October 5, 2026
सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

October 5, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

October 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026