• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गेले ते कावळे राहिले ते मावळे…..आ.विजयकुमार देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
November 15, 2024
in इतर घडामोडी
0
गेले ते कावळे राहिले ते मावळे…..आ.विजयकुमार देशमुख
0
SHARES
1
VIEWS

संघ आणि भाजपला विसरणाऱ्यांची लायकी आणि औकाद काय ?……अनंत जाधव

पक्षाने एवढं देऊनही अन्याय झालं म्हणून ओरडणाऱ्यांना जागा दाखवा….राजकुमार पाटील

गेले ते कावळे राहिले ते मावळे या उक्तीप्रमाणे भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी अनेक पदे देऊनही पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांमुळे काहीही फरक पडणार नाही. मी आमदार व्हायच्या आधीपासून घोंगडे वस्ती हा भाजपचा बालेकिल्ला आहे लोकसभा विधानसभा महापालिकेला इथले मतदार हे भाजपच्याच मागे राहतात असे विधान महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी सायंकाळी घोंगडे वस्ती येथील कॉर्नर बैठकीच्या मेळाव्यात केले…..

यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविकारोहिणी तडवळकर, अंबिका पाटील, माझी सभागृह नेते संजय कोळी, बाबुराव जमादार, राजकुमार पाटील, नागनाथ खटके, आप्पा शहापूरकर, किसन घोडके, रघुनाथ मिस्किन, दत्ता बडगु, शशी अन्नलदास, जगदीश होनराव, श्रीपाद इराबत्ती आदींची उपस्थिती होती.

देशभरात जेव्हा भाजपच्या विरोधात अपप्रचार चालू होता त्यावेळेस शहर उत्तर मधील जनतेने भाजपवर विश्वास ठेवून ३६ हजार रुपये मतांचे लीड दिला. भवानी पेठ घोंगडे वस्ती हा भाजपचा बालेकिल्ला असून लोकसभा विधानसभा आणि महापालिकेला येथील मतदार भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देत आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोहोचण्याचा काम भाजपच्या वतीने चालू आहे. अन्नपूर्णा योजना, उज्वला गॅस योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, स्मार्ट सिटी योजनेतून शहरात झालेल्या हजारो कोटींचे काम, महिलांसाठी सोलापूर शहरात स्वतंत्र हॉस्पिटल आणि राज्य सरकारची लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातल्या प्रत्येक गृहिणींना आर्थिक मदत होत आहे. राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजनेतील महिलांना २१०० रुपये देण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी भाजपला मतदान करण्याचं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केले…

संघ आणि भाजपला आईबाप मानणाऱ्या,पक्षाच्या जीवावर मागील पंचवीस वर्षापासून मोठे झालेल्या या भागातील भाजपला सतत त्रास देणाऱ्या सुरेश पाटील यांची नाव न घेता लायकी आणि औकाद काढली. दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्यांची टोलेजंग इमारत कशी झाली ? कितीही कोठे येऊ द्या, कुणाच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही. अशी टीका सुरेश पाटील यांचे नाव न घेता भाजपचे अनंत जाधव यांनी केले…

पक्षाने या भागातील माजी नगरसेवकाला २५ वर्षांमध्ये अनेक पद दिलीत. पाच वेळा नगरसेवक पदाचा तिकीट, दोन वेळा विरोधी पक्षनेता, महानगरपालिकेचा सभागृह नेतेपद, जिल्हा नियोजन मंडळ, स्थायी समिती सभापती, यासह अनेक पदे देऊन पार्टीने काही दिलं नाही म्हणून पक्षाच्या नावानं गळा काढणाऱ्या व्यक्तींना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. आपल्या भागातील लोकांच्या जीवावर चुकीचं राजकारण करून कायम दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींना घरी बसवण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे नाव न घेता राजकुमार पाटील यांनी केली…

प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिक हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत. आमदार विजयकुमार देशमुख अनवर या भागातील नागरिक मनापासून प्रेम करतात. निवडून आल्यावर याहून मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ असे माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी यावेळी सांगितले…

यावेळी सिद्राम जाडगल, विजय पुजारी, मल्लिनाथ चोपडे, सुरेश जमादार, महेश कोळकर, सुरेश पाटील, जिंदा गंजली, उमेश जमादार, आनंद गुजले, सोमनाथ बिराजदार, वीरेश मंधकल, नागेश पुजारी, चंद्रकांत मेटी, बालाजी बोड्याल, रवी कावळे, पप्पू जोशी, प्रभाकर ज्याडगळ, जुनेद तांबोळी, हिशोब इनामदार, श्रीनिवास ,इस्माईल शेख, श्रीकांत जिट्टा, मल्लेश पुजारी, मढी मार्चला, रवी कोळी, सुदीप मेटे, गणेश कामूर्ती, गुरु आलुरे,अंबादास भाईकट्टी, याकुब शेख, चंद्रकांत गंदाळ, लिंबाजी शहापूरकर, सिद्धाराम खानापुरे, अंबादास टंकसाळ, नितीन माने, मल्लिनाथ उपिन, फारुख इनामदार, सचिन धनश्री, विनायक शाखा, शशांक भाईकट्टी,प्रेम मरगळ, जेटपा पुजारी, शिवाजी खटके यांच्यासह भाजप्रेमी माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गदगे यांनी तर आभार दत्ता बडगु यांनी मानले.

Previous Post

संतोष पवार यांना शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद; नीलम नगर येथील जनसन्मान सभेत महिलांचा उसळला जनसागर

Next Post

वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊ देऊ नका; शरद पवारांचा एल्गार

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊ देऊ नका; शरद पवारांचा एल्गार

वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊ देऊ नका; शरद पवारांचा एल्गार

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026