• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हा विजय भारतातील जनतेचा विश्वासचा आहे… विजयानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया

Yes News Marathi by Yes News Marathi
December 3, 2023
in मुख्य बातमी
0
हा विजय भारतातील जनतेचा विश्वासचा आहे… विजयानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
0
SHARES
1
VIEWS

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर पहिली प्रतिक्रिया दिली. जनता-जर्नादनाला नमन! मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचे निवडणूक निकाल हे भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भाजपवर आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी या सर्व राज्यातील कुटुंबातील सदस्यांचे, विशेषत: माता, भगिनी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचे भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढे म्हटले की, “या निमित्ताने पक्षासाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार! तुम्ही सर्वांनी एक सुंदर उदाहरण सादर केले आहे. तुम्ही भाजपची विकास आणि गरीब कल्याणकारी धोरणे ज्या पद्धतीने लोकांमध्ये नेली त्याचे कौतुक करता येणार नाही. विकसित भारताचे ध्येय घेऊन आपण पुढे जात आहोत. आपल्याला थांबायचे नाही आणि खचून जायचे नाही. आपल्याला भारताला विजयी करायचा आहे. आज आपण एकत्रितपणे या दिशेने ठोस पाऊल उचलले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

Previous Post

मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे : विभागीय आयुक्त सौरभ राव

Next Post

जरिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखचा भव्य सत्कार..!

Related Posts

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी
मुख्य बातमी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत
मुख्य बातमी

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

November 2, 2026
महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन
मुख्य बातमी

महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

November 2, 2026
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

November 2, 2026
केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने पाच हजार जणांना फराळाचे वाटप
मुख्य बातमी

केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने पाच हजार जणांना फराळाचे वाटप

November 2, 2026
मुख्य बातमी

MBBS च्या 5000 जागा रिक्त

November 2, 2026
Next Post
जरिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखचा भव्य सत्कार..!

जरिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखचा भव्य सत्कार..!

ताज्या बातम्या

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

November 2, 2026
महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

November 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026