• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आदीला नदीमध्ये सिमेंट पाईप टाकून केला रस्ता, महापालिकेने दाखल केला गुन्हा…!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2026
in Blog
0
आदीला नदीमध्ये सिमेंट पाईप टाकून केला रस्ता, महापालिकेने दाखल केला गुन्हा…!
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर शहरातील बाळे परिसरात तसेच वसंत विहार गुलमोहर सोसायटी या परिसरातून वाहणाऱ्या आदीला नदीच्या भोवती होणारी अतिक्रमणे तसेच आदिला नदीच्या मध्ये सिमेंट पाईप टाकून रस्ता केल्या प्रकरणाची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली आहे. जेसीबी बोलवून तातडीने ते स्ट्रक्चर उध्वस्त करा आणि गुन्हा दाखल करा असे आदेश आयुक्त सचिन ओंबासे यांनी महापालिका झोन क्रमांक एक च्या अधिकारी सुनीता हीबारे यांना दिले होते. आयुक्तांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार या आदीला नदीवर गुलमोहर नाला तसेच आदीला नदी या ठिकाणी सिमेंट पाईप टाकून रस्ता केल्याप्रकरणी सुनीता हीबारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमा नगरी येथे राहणाऱ्या श्रीमंत रामचंद्र जाधव यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आदीला नदी तसेच सोलापूर शहरातील नैसर्गिक नाल्याच्या कडेला ज्यांनी अतिक्रमणे केली त्यांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेतील टाऊन प्लॅनिंग तसेच बांधकाम विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणची लेआउट मंजूर केले . त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Previous Post

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : १७० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त

Next Post

शेतकऱ्यांचे 130 कोटी थकवणाऱ्या गोकुळ शुगरने 16 कोटीचा लावला चुना…!

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा
Blog

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

July 14, 2026
मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू
Blog

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

July 14, 2026
TOP 25 । सोलापूरच्या तिघांचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कनेक्शन…!
Blog

TOP 25 । सोलापूरच्या तिघांचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कनेक्शन…!

July 14, 2026
आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Blog

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 13, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
Blog

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 12, 2026
पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी
Blog

पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी

July 12, 2026
Next Post
शेतकऱ्यांचे 130 कोटी थकवणाऱ्या गोकुळ शुगरने 16 कोटीचा लावला चुना…!

शेतकऱ्यांचे 130 कोटी थकवणाऱ्या गोकुळ शुगरने 16 कोटीचा लावला चुना…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

July 14, 2026
मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

July 14, 2026
‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026