Breaking News | प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता होणार जाहीर

0
66

महाराष्ट्र राज्य माध्यमाइक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दि २ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे,

कुठे पाहणार निकाल दहावीचा निकाल ?

www.mahahsscboard.in

http://mahresult.nic.in ,

https://ssc.mahresults.org.in,

http://sscresult.mkcl.org websites.