• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्र उभारणीत नव मतदारांची भुमिका महत्वाची- अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग

Yes News Marathi by Yes News Marathi
January 25, 2025
in इतर घडामोडी
0
राष्ट्र उभारणीत नव मतदारांची भुमिका महत्वाची- अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – भारत हा देश लोकशाहीप्रणालीचा आदर करणारा देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. लोकशाही प्रणालीमध्ये प्रत्येक नागरीकाला आपले अधिकार आहेत. आपल्या लोकशाहीप्रणालीमध्ये मतदानास अनन्य साधारण महत्त्व आहे. निवडणूकीच्या माध्यमातून आपला व आपल्या परिसराचा विकास साधण्यासाठी उमेदवाराला आपण मतदानाच्या प्रक्रियेतून निवडून देतो. आपण कुठलीही जात धर्म समोर न ठेवता राष्ट्र उभारणीसाठी नव मतदार लोकशाहीमध्ये उत्फूर्तपणे सहभागी झाला पाहिजे व इतरांनाही मतदान करण्यास प्रवृत्त केले पाहिजे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांनी केले.

         भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 25 जानेवारी राज्यासह देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, प्रांताधिकारी निलेश पाटील, नायब तहसिलदार प्रवीण घम तसेच महसूलचे अधिकारी, कर्मचारी  संगमेश्वर महाविद्यालय व दयानंद कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

       नव तरूण मतदारांनी आपल्याला नागरिक म्हणून तुमचा धर्म आणि जात सांगून सक्षम राज्य व देश घडविण्याचे काम करावे व तरूणांच्या मनातील नकारात्मक विचार बाजूला करण्यासाठी आपला तरूण वर्ग लोकशाहीमध्ये उत्फूर्तपणे सहभागी झाला पाहिजे म्हणून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो असे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांनी सांगितले.

      लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची जबाबदारी ही नवतरूणांची असून जास्तीत जास्त तरुणांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंद करून घ्यावे व देश घडविण्याचे महान काम करून मतदान प्रक्रियेत सहभाग हा मुख्य उद्देश असल्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नव तरूण मतदारांना राष्ट्रीय मतदान दिनाची शपथ घेतली. तसेच नव मतदारांना प्रमाणपत्र देण्यात आली.

     यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार निलेश पाटील यांनी केले. प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने  करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले.
Previous Post

शरद पवार यांची प्रकृती अचानक खालावली….

Next Post

पद्मश्री पुरस्कार मिळालेले मारुती चितमपल्ली यांचा असा आहे जीवनपट

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
पद्मश्री पुरस्कार मिळालेले मारुती चितमपल्ली यांचा असा आहे जीवनपट

पद्मश्री पुरस्कार मिळालेले मारुती चितमपल्ली यांचा असा आहे जीवनपट

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026