• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नवा आमदार निवडण्यासाठी नगरपालिकांच्या 426 नगरसेवकांची भूमिका निर्णायक

Yes News Marathi by Yes News Marathi
May 25, 2026
in Blog
0
नवा आमदार निवडण्यासाठी नगरपालिकांच्या 426 नगरसेवकांची भूमिका निर्णायक
0
SHARES
2
VIEWS

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सोलापूर सह राज्यातील या 17 मतदार संघात निवडणुकीची अधिसूचना त्या- त्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली. आज पहिल्या दिवशी काँग्रेसने दोन, शिंदे सेनेने चार, ठाकरे सेनेने तीन समाजवादी पक्षाने एक, बीएसपीने एक आणि अपक्षांनी तीन उमेदवारी अर्ज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतले आहेत. या मतदारसंघात भाजपचे निर्णय बहुमत असताना देखील त्यांच्यापैकी कोणीच अर्ज घेतला नाही. सोलापूर महापालिकेतील 111, झेडपीचे निवडून आलेले सदस्य 68 आणि सभापती 11 असे 79 तसेच जिल्ह्यातील नगरपालिकेतील निवडून आलेले सदस्य नगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य असे 426 नगरसेवक मतदान करणार आहेत. एकूण 616 मतदारांपैकी 307 सदस्य भाजपचे आहेत शिंदे सेनेचे 76 तर राष्ट्रवादीचे 51 आणि ठाकरे सेनेचे 31 सदस्य आहेत. काँग्रेसचे १८ तर शरद पवार गटाचे 29 सदस्य आहेत. विशेष म्हणजे महापालिका जिल्हा परिषद यांच्या सदस्य संख्या पैकी दुपटीहुन अधिक अशी 426 एवढी मते नगरपालिका मध्ये आहे. 18 जून रोजी गुप्त मतदान पद्धतीने सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत हे 616 मतदार नवा आमदार निवडणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे नगरपालिकांच्या नगरसेवकांचे संख्याबळ त्या गटाचा आमदार होऊ शकतो. भाजपकडून अद्याप कोणाचेही नाव निश्चित केले नाही. राजेंद्र राऊत,प्रशांत परिचारक, दिलीप माने, राजन पाटील, शहाजी पवार आदींची नावे फक्त चर्चेतच आहेत. एक जून पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असल्यामुळे त्या दिवशीच भाजपचा उमेदवार कोण हे आणि निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट होईल अशी दिसते.

Previous Post

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले…

Next Post

सोलापूर शहरात मनाई आदेश लागू – १५ दिवसांसाठी निर्बंध

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर
Blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी
Blog

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आवश्यक जागेचा ताबा त्वरित घ्यावा — ‘मित्रा’चे सीईओ प्रवीणसिंह परदेशी
Blog

उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आवश्यक जागेचा ताबा त्वरित घ्यावा — ‘मित्रा’चे सीईओ प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
माऊलींच्या पालखीसाठी पुणेकर सज्ज !
Blog

माऊलींच्या पालखीसाठी पुणेकर सज्ज !

July 9, 2026
नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.
Blog

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
Blog

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

July 8, 2026
Next Post
सोलापूर शहरात मनाई आदेश लागू – १५ दिवसांसाठी निर्बंध

सोलापूर शहरात मनाई आदेश लागू – १५ दिवसांसाठी निर्बंध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026