• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगलीतील नियोजित ‘ड्रायपोर्ट’ ला स्थगिती; जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा खुलासा

Yes News Marathi by Yes News Marathi
July 11, 2023
in इतर घडामोडी
0
सांगलीतील नियोजित ‘ड्रायपोर्ट’ ला स्थगिती; जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा खुलासा
0
SHARES
1
VIEWS

हा ‘ड्रायपोर्ट’ सलगरे मध्ये होणारच -खा संजय पाटील यांचा दावा

सांगली(सुधीर गोखले) ; काही दिवसांपूर्वी खा संजय पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील होणारा नियोजित ड्रायपोर्ट रांजणी ऐवजी सलगरे येथे ३५० एकर जमिनीवर तो उभा राहणार असल्याची माहिती दिली होती मात्र या स्वप्नांचा चुराडा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय कृती समिती चे सतीश साखळकर यांनी एका माहिती अधिकारांमध्ये यासंदर्भात मागवलेल्या माहिती मध्ये हा धक्कादायक खुलासा JNPT अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ने केला आहे . राज्यात सध्या ड्रायपोर्ट ची संख्या जास्त असून आता भविष्यात कोठेही ड्रायपोर्ट उभे करणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हणले आहे यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातही ड्रायपोर्ट साठी सुरु असलेल्या प्रयत्नांना खीळ बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यासंदर्भात खा संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण यासाठी नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लि. या कंपनीच्या माध्यमातून सलगरे येथील ड्रायपोर्ट साठी प्रयत्न सुरु केल्याचे म्हणले आहे. रांजणी येथील होणाऱ्या ड्रायपोर्ट साठी JNPT हि कंपनी प्रस्तावित होती मात्र ती त्यावेळीच बाजूला झाली आता नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लि. माध्यमातून हा ड्रायपोर्ट होईल आणि पोर्ट ट्रस्ट ने दिलेल्या माहितीचा नियोजित सलगरे येथील ड्रायपोर्ट वर कोणताही परिणाम होणार नसल्याचा खुलासा खा पाटील यांनी दिला मात्र सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी मागवलेल्या माहिती मधील पोर्ट ट्रस्ट च्या या धक्कादायक खुलास्यामुळे जिल्ह्यातील होणाऱ्या एकमेव विकास प्रकल्पाबद्दल संभ्रम अवस्था वाढली असून खा संजय पाटील यांना आता दिल्ली दरबारी आपले वजन वापरावे लागेल आणि हहा प्रकल्प खेचून आणावा लागेल तसेच आता लोकसभा निवडणुकाही तोंडावर असल्याने हा प्रकल्प भाजप साठी खूप महत्वाचा टप्पा असेल हे निश्चित.

Previous Post

या सर्व्हेच्या अहवालानुसार साेलापूरमध्ये इतर शहरापेक्षा मिळते सर्वाधिक पगार

Next Post

इंडियाज गॉट टॅलेंट शोसाठी शिल्पा शेट्टीने तिच्या देसी लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
इंडियाज गॉट टॅलेंट शोसाठी शिल्पा शेट्टीने तिच्या देसी लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

इंडियाज गॉट टॅलेंट शोसाठी शिल्पा शेट्टीने तिच्या देसी लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

ताज्या बातम्या

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026