• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

या सर्व्हेच्या अहवालानुसार साेलापूरमध्ये इतर शहरापेक्षा मिळते सर्वाधिक पगार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 10, 2023
in इतर घडामोडी
0
या सर्व्हेच्या अहवालानुसार साेलापूरमध्ये इतर शहरापेक्षा मिळते सर्वाधिक पगार
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली – नव्या आर्थिक वर्षात आतापर्यंत जवळपास सर्वच संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत निर्णय झालेले आहेत. सर्वाधिक पगाराच्या बाबतीत महाराष्ट्रातील एका शहराने मुंबईसह देशातील सर्व माेठ्या शहरांना मागे टाकले आहे. हे शहर आहे साेलापूर. एका सर्वेक्षणानुसार, साेलापूरमध्ये सर्वाधिक सरासरी वार्षिक पगार २८ लाख १० हजार ९२ रुपये एवढा आहे. तर आर्थिक राजधानी मुंबई या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. ‘ॲव्हरेज सॅलरी सर्व्हे’च्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. 

व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात सर्वाधिक पगार आहे. या क्षेत्रात २९ लाख ५० हजार रुपये एवढा सरासरी पगार आहे. विधी क्षेत्र दुसऱ्या स्थानी आहे. या क्षेत्रात २७ लाख रुपये सरासरी पगार असल्याचे अहवालात म्हटले.

अनुभव ठरताे ‘लाख माेलाचा’ : पगारामध्ये अनुभव खूप माेलाचा ठरताे. २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्यांचा ३८ लाख १५ हजार रुपयांपर्यंत सरासरी पगार आहे. सर्वेक्षणात ११ हजारांपेक्षा जास्त लाेकांचा सहभाग हाेता. त्यात ५९ सीईओंसह विविध कंपन्यांचे संचालक,, सरव्यवस्थापक, डाॅक्टर्स, इंजिनिअर्स इत्यादींचा समावेश हाेता.

वार्षिक सरासरी पगार (रु.)
    साेलापूर    २८,१०,०९२
    मुंबई    २१,१७,८७०
    बंगळुरू    २१,०१,३८८
    दिल्ली    २०,४३,७०३
    भुवनेश्वर    १९,९४,२५९
    जाेधपूर    १९,४४,८१४
    पुणे    १८,९५,३७०
    हैद्राबाद    १८,६२,४०७”

Previous Post

किसन जाधव, नागेश गायकवाड यांचा अजितदादांना पाठिंबा

Next Post

सांगलीतील नियोजित ‘ड्रायपोर्ट’ ला स्थगिती; जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा खुलासा

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
सांगलीतील नियोजित ‘ड्रायपोर्ट’ ला स्थगिती; जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा खुलासा

सांगलीतील नियोजित 'ड्रायपोर्ट' ला स्थगिती; जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा खुलासा

ताज्या बातम्या

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026