• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फेरिवाल्यांनी अनुदानासाठी बॅंक खात्याची माहिती अद्ययावत करावी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 26, 2021
in मुख्य बातमी
0
फेरिवाल्यांनी अनुदानासाठी बॅंक खात्याची माहिती अद्ययावत करावी
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत केंद्र शासन पुरुस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना दि. १६/०७/२०२० रोजी सुरु झाली त्याअंतर्गत लॉकडाऊन च्या काळात पथविक्रीत्यांचे नुकसान झाले आशा पथविक्रीत्यांना कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकेच्या मार्फत रूपये १००००/- देण्याबाबत शासन स्तरावरून आदेश पारित करण्यात आले. त्यानुसार सोलापूर मनपा मार्फत ११८६७ पथविक्रेत्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ४५१० बँकेने मंजूर करून प्रत्येकी १०००० रु. वाटप केले आहे .

तसेच २०२१ मध्ये कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली तेव्हा राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी प्रधानमंत्री स्वनिधी अंतर्गत ज्या फेरीवाल्यांनी १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज केले आहे . आशा फेरीवाल्यांना १५०० रु. ऑनलाईन त्यांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यापैकी २२३४ फेरीवाल्यांचे बँक खाते क्रमांक IFSC CODE, इत्यादी update नसल्यामुळे त्यांना सदर योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यापैकी आजतगायत ८९६ फेरीवाल्यांनी बॅंक खाते क्रमांक, IFSC CODE NULM विभागात कार्यरत असणाऱ्या समुदाय संघटक यांनी सदर फेरीवाल्यांना फोन करून मागून घेऊन सदर फेरीवाल्यांचे बँक खाते क्रमांक, IFSC CODE, इत्यादी update केले आहेत .उर्वरित १३३८ फेरीवाल्यांनी यु.सी.डी.(NULM) विभागात कार्यरत असणाऱ्या समुदाय संघटक यांच्याकडे दोन दिवसात बँक खाते क्रमांक, IFSC CODE जमा करावेत व सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

Previous Post

वाद टाळण्यासाठी पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत महाआघाडीने धोरण ठरवावं : नाना पटोले

Next Post

लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांकडून दंड वसूल करू नये – आ. सुभाष देशमुख यांची मागणी

Related Posts

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
Next Post
लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांकडून दंड वसूल करू नये – आ. सुभाष देशमुख यांची मागणी

लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांकडून दंड वसूल करू नये - आ. सुभाष देशमुख यांची मागणी

ताज्या बातम्या

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026