• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील उद्योग वर्धिनी संस्थेच्या वतीने नूतन महापौरव नगरसेवकांचा करण्यात आला सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 2, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील उद्योग वर्धिनी संस्थेच्या वतीने नूतन महापौरव नगरसेवकांचा करण्यात आला सत्कार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – उद्योगवर्धिनी सोलापूर व केतन वोरा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच नुकतेच महानगरपालिकेत निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महापौर विनायक कोंड्याल यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनाही गौरविण्यात आले.

यावेळी उद्योगवर्धिनी सोलापूरच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. उद्योगवर्धिनी ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व उद्योजकता विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असून आत्तापर्यंत सुमारे दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात संस्थेचा मोलाचा वाटा आहे. विविध प्रशिक्षण उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे आणि उद्योगविकास प्रकल्पांच्या माध्यमातून अनेकांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य उद्योगवर्धिनीने केले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी संस्थेचे कौतुक करण्यात आले.आपल्या मनोगतात महापौर कोंड्याल यांनी नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, प्रकाशव्यवस्था आदी मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शहराच्या प्रगतीसाठी सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमास चंद्रिका चव्हाण उद्योगवर्धिनी सोलापूरचे पदाधिकारी, केतन वोरा मित्र परिवाराचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बालाजी पॅराडाईज बिल्डींग येथे “नकारात्मकतेचे दहन” या संकल्पनेवर आधारित आगळीवेगळी होळी साजरी

Next Post

आज पाहता येणार खग्रास चंद्रग्रहणाचा अद्भुत सोहळा…!

Related Posts

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
Next Post
आज पाहता येणार खग्रास चंद्रग्रहणाचा अद्भुत सोहळा…!

आज पाहता येणार खग्रास चंद्रग्रहणाचा अद्भुत सोहळा…!

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026