• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2023
in इतर घडामोडी
0
उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत उजनी धरण जलाशय उद्भव  धरून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आलेली आहे. सदर योजनेद्वारे सोलापूर शहरास दररोज १७० द. ल.ली. पाणी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेत मुख्यत्वे धरण क्षेत्रात जॅकवेल बांधणे (४५ मी. X ३३ मी. x १८.५० मी.), पंपींग मशीनरी (११५० एच.पी. ६ नग), अशुद्ध पाण्याची दाब – नलिका (१५२४ मिमी व्यास १४ मिमी जाड एम.एस. पाईप लांबी २८.५० कि.मी.), बी.पी.टी. (क्षमता ६.५० लक्ष लिटर्स), अशुद्ध पाण्याची उतार नलिका (१४७३/१४२२/११६८ मिमी व्यास १२ मिमी जाड एम. एस. पाईप लांबी – ८१.५० कि.मी.) असे एकूण ११० कि.मी. पाईपलाईन, क्रासिंग्स (रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ईतर रस्ते, कॅनाल, सीना नदी असे एकूण ६३ नग) इ. कामांचा समावेश आहे. हे काम १ जून २०२३ रोजी ठेकेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनी हैदराबाद यांना देण्यात आले आहे. 

सदर कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी २१ महिने आहे (नोव्हेंबर २०२४ अखेर). सदर योजनेचा आकृतीबंध स्मार्ट सिटी हिस्सा रू. २५० कोटी, NTPC हिस्सा रू. – २५० कोटी, महाराष्ट्र शासन (नगरोत्थान)- ३८२.६८ कोटी आहे. कामाची सध्याची स्थिती :-जॅकवेल–१८.५० मीटर खोलीचे उत्खनन पूर्ण पीसीसीचे काम पूर्ण, राफ्ट फाउंडेशनसाठी स्टील बाइंडिंगचे काम प्रगतीपथावर आहे. पाईप पुरवठा –आजपर्यंत ११० कि.मी. पैकी ४६.२० कि.मी. पाईप्सचा पुरवठा करण्यात आला आहे.पाईप अंथरणे–आजपर्यंत ११० कि.मी. पैकी ३५.७० कि.मी. पाईप अंथरले.हायड्रॉलिक टेस्टिंग–आजपर्यंत एकूण १६ कि.मी. पाईप लाईनचे हायड्रॉलिक टेस्टिंग पूर्ण झाले आहे.क्रासिंग्स– राष्ट्रीय महामार्ग -4,राज्य महामार्ग 1,ईतर रस्ते-2, कॅनाल-5 पूर्ण झाले आहे.अशी माहिती आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिले यावेळी स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा उपअभियंता व्यंकटेश चौबे, पोचमपाडचे रंगा राव, एम.जी.पी चे एम.एस हरीश , विजयकुमार नलावडे, अरुण पाटील, देविदास मादगुंडे आदी उपस्थित होते.

सोलापूरकरांना 170 एमएलडी पाणी रोज उपलब्ध होणार : आयुक्त 

उजनी ते सोरेगाव पर्यंत ही जलवाहिनी टाकण्याची महत्त्वपूर्ण योजना आहे. सुरू असलेल्या कामाची हायड्रोलिक टेस्टिंग व गुणवत्तेची तपासणी केली.या कामासाठी पाईप पुरवठा सुरु आहे . वर्क ऑर्डर मधील कराराप्रमाणे नोव्हेंबर 2024 पर्यंत  काम पूर्ण करण्यात येणार असले तरीही त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा शर्तीचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे सोलापूरकरांना 170 एमएलडी पाणी रोज उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी दिली.

Tags: dual channel workMunicipal CommissionerUjni-Solapur
Previous Post

सोलापूर विद्यापीठचे नूतन कुलगुरू डॉ.महानवर यांची सुजीत खुर्द यांच्या कार्यालयास भेट

Next Post

पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं बनावट FB अकाऊंट काढणारा आरोपी सापडला

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं बनावट FB अकाऊंट काढणारा आरोपी सापडला

पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं बनावट FB अकाऊंट काढणारा आरोपी सापडला

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026