• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापालिका आयुक्तांनी केली उजनी येते पाणीपुरवठ्या संदर्भात पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 9, 2023
in इतर घडामोडी
0
महापालिका आयुक्तांनी केली उजनी येते पाणीपुरवठ्या संदर्भात पाहणी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर –काल रात्री उजनीजवळील माने गावाजवळ MSEB फोल वर वीज कोसल्यामुळे काल रात्री 9:00 वजल्या पासून उजनी पंप हाऊस येथेली वीजपुरवठा खंडीत झाले आहे. त्या ठिकाणी आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पाहणी केली.अद्यापही वीज पुरवठा सुरू नसल्याने संबंधित अधिकारी यांना लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या. वीजपुरवठा खंडित असल्यामुळे सोलापूर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाले.एक दिवस पाणी पुरवठा पुढे जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी तसेच नागरिकांना पाणी जपून वापरावे असे अवहान महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.

तसेच उजनी ते सोलापूर दुहेरी सामंतर 170 MLD पाणी पुरवठा योजनेचा काम लवकरच सुरु करण्यात येणार असून त्या अनुषंगाने आज पूर्व नियोजना करिता पंपिंग हाऊस, जॅकवेल,उजनी येथील इंटकवेल,नवीन होणारे 170 MLD चे इंटकवेल, कॉपर डॅम,नवीन होणारे 170MLD चे बी.पी.टीची जागा,एक्सप्रेस फीडर लाईन, सध्या सुरू असलेल्या खंडाळा येथील बी.पी.टीची जागा,आदी ठिकाणाचे पाहाणी करून अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यकरी अभियंता विजय राठोड, उपअभियंता व्यकटेश चौबे, उपअभियंता नीलकंठ मठपती,सहायक अभियंता संतोष यलगुलवार, अवेशक गणेश काकडे, इलेक्ट्रिक सुपरवायझर नितीन आंबीकर आदी मान्यवर उपस्थित होते

Previous Post

ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिकांसाठी व्यासपीठ – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Next Post

म्युझिक आर्ट डान्स अकॅडमी यांच्या उन्हाळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
म्युझिक आर्ट डान्स अकॅडमी यांच्या उन्हाळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

म्युझिक आर्ट डान्स अकॅडमी यांच्या उन्हाळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026