• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात होणार पहिले वसुंधरा संमेलन…

Yes News Marathi by Yes News Marathi
September 23, 2024
in मुख्य बातमी
0
सोलापुरात होणार पहिले वसुंधरा संमेलन…
0
SHARES
0
VIEWS

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 26 आणि 27 सप्टेंबर रोजी उपक्रम

सोलापूर : सोलापूर महापालिका माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पहिले वसुंधरा संमेलन सोलापुरात आयोजित करण्यात आले आहेत. 26 आणि 27 सप्टेंबर 2024 असे दोन दिवस हुतात्मा स्मृती मंदिर आणि सोलापूर महापालिका परिसरात हे वसुंधरा संमेलन होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.

वसुंधरा संमेलनाच्या निमित्ताने 26 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत वृक्षदिंडी निघणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून वृक्ष दिंडीला सुरुवात होईल. सिद्धेश्वर मंदिर मार्गे ज्ञान प्रबोधिनी शाळा, डफरीन चौक आणि महापालिका परिसर असा वृक्षदिंडीचा मार्ग असेल. विविध शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी या वृक्षदिंडीत सहभागी होणार आहेत.

महापालिका इंद्रभवन परिसरात रोपवाटिकांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. वृक्षदिंडीनंतर या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात वसुंधरा संमेलनाचे उद्घाटन सत्र होईल. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक बी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

संमेलनाच्या पहिल्या सत्रात सकाळी 11 ते 12 यावेळेत ज्येष्ठ सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे हे सापांविषयीच्या रंजक गोष्टी आपल्या सादरीकरण आणि मार्गदर्शनातून सांगणार आहे. जुन्नर वन विभागातील वनरक्षक, पर्यावरण अभ्यासक रमेश खरमाळे हे पर्यावरण संवर्धनातील माझा सहभाग या विषयावर दुपारी 12 ते 1 यावेळेत सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी 2 ते 3 या वेळेत ज्येष्ठ सर्पतज्ञ, पर्यावरण अभ्यासक निलीमकुमार खैरे हे कचरा पुनर्वापर या विषयावर सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील. जल अभ्यासक रजनीश जोशी हे जनजागृती या विषयावर दुपारी 3 ते 3.30 यावेळेत मार्गदर्शन करणार आहेत.

संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात दुपारी 3.30 ते 4 या वेळेत पुण्याच्या मिशन शुन्य कचरा अभियानाच्या प्रमुख अर्चना मोरे या मिशन शून्य कचरा या विषयावर सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारी 4 ते 5 या वेळेत सोलापूर शहरातील पर्यावरणप्रेमी संस्था पर्यावरण संवर्धनातील सहभाग या विषयावर सादरीकरण करणार आहेत. समारोपाच्या सत्रात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोलापूर शहरात पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने उपक्रम राबवणाऱ्या पर्यावरणप्रेमी संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत, पर्यावरण अधिकारी श्री. अक्षय मोरे, श्री. स्वप्निल सोलनकर, उद्यान अधीक्षक श्री. जगदाळे तसेच सोलापुर शहरातील सर्व पर्यावरण प्रेमी संस्था सदरचे वसुंधरा संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Previous Post

पंडीत भिमण्णा जाधव, मास्टर व्यंकटेशकुमार या पितापुत्रांना सुंद्रीवादनकरिता मध्यप्रदेश सरकार कडून निमंत्रण

Next Post

कौशल्य आधारित संशोधनावर अध्यापकांनी भर द्यावा: कुलगुरू प्रा. महानवर

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
कौशल्य आधारित संशोधनावर अध्यापकांनी भर द्यावा: कुलगुरू प्रा. महानवर

कौशल्य आधारित संशोधनावर अध्यापकांनी भर द्यावा: कुलगुरू प्रा. महानवर

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026